एक्स्प्लोर

Vivek Agnihotri: शूटिंगदरम्यान पल्लवी जोशींचा अपघात कसा झाला? विवेक अग्निहोत्रींनी म्हणाले, 'एक कार...'

द वॅक्सीन वॉर (The Vaccine War) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत झाली आहे. आता विवेक अग्निहोत्रींनी पल्लवी जोशी यांच्या प्रकृतीबाबत एक ट्वीट शेअर करुन सांगितलं आहे.

Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) हा चित्रपट चर्चेत आहे. द वॅक्सीन वॉर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हैदराबादमध्ये द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. द वॅक्सीन वॉरच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत झाली आहे. दुखापत होऊनही पल्लवी जोशीने चित्रपटाचा शॉट पूर्ण केला आणि नंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. आता या सर्व घटनेबाबत आणि पल्लवी यांच्या तब्येतीबाबत विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे. 

विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन पल्लवी जोशी यांच्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पल्लवीच्या वतीने, मी सर्व हितचिंतकांचे आणि चाहत्यांचे तिच्याबाबत काळजी दाखवल्याबाबत आभार मानू इच्छितो. शूटिंग सुरु असताना एक कार तिच्या पायावरुन गेली. त्यामुळे हाड बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल. पण पल्लवी  तिचा शॉट देण्यासाठी सेटवर परत आली. शो मस्ट गो ऑन." या ट्वीटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी पल्लवी जोशी यांचा एक फोटो देखील शेअर केला. 

द वॅक्सीन वॉर 15 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार

15 ऑगस्ट 2023 रोजी द वॅक्सीन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडाही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मिर फाईल्स या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 11 मार्च 2022 रोजी द कश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात पल्लवी जोशी यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली होती. तसेच चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pallavi Joshi: अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी; 'द वॅक्सीन वॉर'च्या शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघातAditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
Embed widget