एक्स्प्लोर

OTT Release This Week: सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

सOTT Release This Week: सप्टेंबर महिन्यामध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.

OTT Release This Week: सप्टेंबर महिन्यामध्ये विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movie) ओटीटीवर (OTT) प्रदर्शित  होणार आहेत. तुम्ही या वेब सीरिज नेटफ्लिक्स (Netflix) तसेच प्राइम व्हिडीओ या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. सप्टेंबर महिन्यामध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.

 फ्रायडे नाइट प्लान (Friday Night Plan)

 फ्रायडे नाइट प्लान हा चित्रपट 1 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. वत्सल नीलकांतन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात  जुही चावला, बाबिल खान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट घरबसल्या पाहू शकता.

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

हड्डी (Haddi)

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी हा चित्रपट  7 सप्टेंबर 2023 रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  हड्डी या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटामध्ये  इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील काम केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

द फ्रीलांसर (The Freelancer)

द फ्रीलांसर ही वेब सीरिज 1 सप्टेंबरला  डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजमध्ये  मोहित रैना, अनुपम खेर, कश्मिरा परदेशी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

द व्हील ऑफ द टाइम सीजन 2 (The Wheel of Time Season 2)

द व्हील ऑफ द टाइम या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आता या सीरिजचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. द व्हील ऑफ द टाइम सीजन 2 1 सप्टेंबरला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

New OTT Release: 'गन्‍स अँड गुलाब्स'ते एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड ; वीकेंडला ओटीटीवर पाहा या वेब सीरिज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget