एक्स्प्लोर

OTT Release This Week: 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release This Week: या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

OTT Release This Week: वीकेंडला  ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Films) आणि वेब सीरिज (Web Series) पाहण्याची आवड अनेकांना असते. ओटीटीवर दर आठवड्याला वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

'चित्ता' (Chithha)

'चित्ता' ही गोष्ट एका माणसाभोवती फिरते, जो आपल्या भाचीला आपल्या मुलीसारखे वाढवतो पण मुलगी बेपत्ता झाल्यावर त्याचे जग उद्ध्वस्त होते. या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 28 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

धुता (Dhootha)

नागा चैतन्यचा धुता ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये नागा चैतन्यसोबतच पार्वती तिरुवोथु, प्रिया भवानी शंकर आणि प्राची देसाई यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पार्वती तिरुवोथु, प्रिया भवानी शंकर आणि प्राची देसाई यांनी देखील या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी (Indiana Jones and the Dial of Destiny)

इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी हा चित्रपट पुरातत्वशास्त्रज्ञ इंडियाना जोन्सच्याभोवती फिरतो.हॅरिसन फोर्ड, जॉन रायस-डेव्हिस आणि कॅरेन ऍलन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

'मिशन रानीगंज'(Mission Raniganj)

'मिशन रानीगंज' या अक्षय कुमारच्या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  परिणीती चोप्रा, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवी किशन, वरुण बडोला, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा, वीरेंद्र सक्सेना, शिशिर शर्मा, अनंत महादेवन, जमील खान, सुधीर पांडे, बच्चन पचेरा, मुकेश भट्ट यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke)

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke)  हा  चित्रपट जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे.

संबंधित बातम्या:

OTT Release : शिल्पा शेट्टीचा 'सुखी' ते थलापती विजयचा 'लियो'; आज घरबसल्या ओटीटीवर 'हे' सिनेमे नक्की पाहा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget