एक्स्प्लोर

Nora Fatehi | साडीपासून स्टायलिश ड्रेसेजपर्यंत, नोरा फतेही प्रत्येक लूकमध्ये उठून दिसते

नोरा फतेही (Nora Fatehi) अशी सुंदर अभिनेत्री आहे, जिने आपल्या नृत्याने लोकांना वेड लावलच आहे आता आपल्या स्टाईलनेही चाहत्यांना फिदा करतेय.

नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या स्टाईलने चाहत्यांना कधीही निराश केले नाही. पँटसूट्स पासून साड्या, फ्लोअर स्वीपिंग गाउनपासून बॉडीकॉन कपड्यांपर्यंतच्या दिवाने प्रत्येक आउटफिटमध्ये तडका लगावलाय. नॉरा फतेही हिने अनेक गाण्यांवर आपल्या धाडसी डान्स मूव्हसह प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता ती आपल्या स्टाईलने मने जिंकत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

जेव्हा फॅशनची गोष्ट येते तेव्हा पॅन्टसूटमध्ये एक मुलगी अधिक बोल्ड दिसते. नोरा ही वस्तुस्थिती वारंवार सिद्ध करीत आहे. या क्लासी ब्लॅक सूटमध्ये नोरा जबरदस्त आकर्षक दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हे ब्लॅक पंप आणि स्लीक पोनीटेलने स्टाईल केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

गाउन घालणे नोराला नेहमीच आवडते. हा एक असा पोशाख आहे, ज्यावर तिने सर्वात जास्त प्रयोग केले आहेत, ज्यामधून आम्ही एक निवडून आणला आहे. नोराचा वन-शोल्डर पर्पल ऑर्गेना गाउन, टियर प्लीट्स गाऊन हायलाईट लूमपैकी एक आहे. गाऊनमध्ये रफल डिटेलसह या गाऊनमध्ये एक ट्रेन होती, ज्याने तिचा लूक आणखी क्लासी केला.

View this post on Instagram
 
A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

डिझाईनर गाऊनमध्ये नोरा फतेहीने चाहत्यांना पुन्हा चकित केले. दिवाने या काळ्या-पांढऱ्या रंगात राजकुमारी सारखी पोझ दिलीय.

View this post on Instagram
 
A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

भरतकाम केलेल्या गाऊनमध्ये नोराने प्रिंटबद्दल तिचं प्रेम दाखवलंय. ज्याला तिने एका पुरस्कार कार्यक्रमात परिधान केलाय. या लूकमध्ये नोराचं सौंदर्य पाहायला मिळत होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget