एक्स्प्लोर

Neha Kakkar : 'मी इतक्या लहान वयात...'; फाल्गुनी पाठकच्या गाण्याचा रिमेक केल्यानंतर ट्रोल झालेल्या नेहानं शेअर केली पोस्ट

फाल्गुनी पाठक यांचे 'मैने पायल है छनकाई...'  हे गाणे 1999 मध्ये रिलीज झाले. या गाण्याचा रिमेक केल्यानं नेहाला नेटकरी ट्रोल करत आहेत.

Neha Kakkar : गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. हे गाणं फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या 'मैने पायल है छनकाई...' (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याचा रिमेक आहे. फाल्गुनी पाठक यांचे 'मैने पायल है छनकाई...'  हे गाणे 1999 मध्ये रिलीज झाले. या गाण्याचा रिमेक केल्यानं नेहाला नेटकरी ट्रोल करत आहेत. आता नुकतीच नेहानं एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 

नेहाची पोस्ट: 

'आज मी जसं आयुष्य जगत आहे, तसं आयुष्य खूप कमी लोकांना मिळतं. मी इतक्या लहान वयात खुप चांगलं आयुष्य जगत आहे. फेम, अगणित हिट गाणी, सुपरहिट टीव्ही शो, वर्ल्ड टूर, लहान मुलांपासून ते 80-90 वर्षांपर्यंतचे चाहते आणि काय हवं! माझी प्रतिभा, आवड, मेहनत आणि सकारात्मकतेच्या जोरावर मी हे सर्व कसे मिळवले हे तुम्हाला माहीत आहे. म्हणूनच आज माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानायचे आहेत. धन्यवाद! मी या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.' अशी पोस्ट नेहानं शेअर केली आहे. नेहाच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

नेहाचं नवं गाणं

नेहा कक्करच्या 'ओ सजना' या गाण्यात धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा या कलाकारांनी काम केलं आहे. 19 सप्टेंबर रोजी नेहा कक्करचं हे गाणं रिलीज झालं. गायिका नेहा कक्कर रिमिक्स गाण्यासाठी ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अशीच अनेक जुनी गाणी रिमिक्स केली असून, त्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली आहे. आता नेहाने हे गाणे रीक्रिएट केल्यावर फाल्गुनी पाठक यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Maine Payal Hai Chhankai : ‘आमच्या चांगल्या गाण्याची वाट लावली!’, फाल्गुनी पाठक यांचं गाणं रिमिक्स केल्याने नेहा कक्कर ट्रोल

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget