एक्स्प्लोर

Neena Gupta: 'वाढदिवसाला शुभेच्छा देण्याऐवजी शोक...'; नीना गुप्ता यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

नीना (Neena Gupta) यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा काल (4 जून) वाढदिवस होता. त्यांची मुलगी मसाबा गुप्ताने (Masaba Gupta) नीना यांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मसाबानं नीना यांना बर्थ-डेनिमित्त दिलेलं गिफ्ट या व्हिडीओमध्ये दिसत आहे. नीना यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

मसाबानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नीना गुप्ता या म्हणतात, 'होय, माझा वाढदिवस आहे! माझ्या वाढदिवशी दिलेल्या  भेटवस्तूबद्दल धन्यवाद. मला असे वाटते की 60 वर्षांनंतर वाढदिवस आला की  लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे कारण आता जगण्याचे वय कमी होत आहे. मी घरी चांगले पदार्थ खाऊन वाढदिवस साजरा करणार आहे' मसाबानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'आज नीनाजींचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या' या व्हिडीओमध्ये मसाबानं नीना यांना गिफ्ट म्हणून दिलेलं प्रिंटेड जॅकेट दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba (@masabagupta)

नीना गुप्ता यांनी हिट चित्रपटांमध्ये केलं काम

नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. बधाई दो, शुभमंगलम सावधान, गुड बाय आणि ऊंचाई या हिट चित्रपटांमध्ये नीना गुप्ता यांनी काम केलं. तसेच त्यांनी पंचायत, मसाबा मसाबा आणि पंचायत 2 या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. पंचायत वेब सीरिजमध्ये त्यांनी साकारलेल्या मंजू देवी या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ता यांचे आगामी चित्रपट

लस्ट स्टोरीज 2, अनुराग बसूचा मेट्रो इन दिनो हा चित्रपट, रोमँटिक कॉमेडी पछत्तर का छोरा या नीना गुप्ता यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. नीना गुप्ता यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Neena Gupta: 'मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे ना...'; परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vada Pav Girl Chandrika Dixit Got Offer: 'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'
'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'
Sagar Karande: 'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...
'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...
Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?
'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?
विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...
विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
Devendra Fadnavis and Pratap Sarnaik: मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
Embed widget