एक्स्प्लोर

Jawan Film Poster: 'जवान' मधील नयनताराचा किलर लूक, शाहरुख फोटो शेअर करत म्हणाला, 'ती म्हणजे वादळापूर्वी होणारी मेघगर्जना आहे!'

जवान (Jawan) या चित्रपटामधील नयनताराच्या लूकचा फोटो नुकताच शाहरुखनं शेअर केला.

Jawan Film Poster:  लवकरच  अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)  जवान (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रीव्यू  प्रेक्षकांच्या भेटीस आला  जवान या चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये या चित्रपटाची स्टार कास्ट दिसली. काही साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील जवान या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री  नयनतारा (Nayanthara) ही देखील जवान या चित्रपटात महत्वाची भूमिका साकाणार आहे. जवान या चित्रपटामधील नयनताराच्या लूकचा फोटो नुकताच शाहरुखनं शेअर केला. नयनताराच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

शाहरुखनं शेअर केलेल्या फोटोमध्ये हातात बंदुक आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमध्ये नयनतारा दिसत आहे. नयनताराच्या लूकचा फोटो शेअर करुन शाहरुखनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ती म्हणजे वादळापूर्वी होणारी मेघगर्जना आहे!' शाहरुखनं शेअर केलेल्या  नयनताराच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट्स करुन नयनताराच्या लूकचं कौतुक केलं आहे.  

पाहा नयनताराचा लूक

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

काही दिवसांपूर्वी शाहरुखनं त्याच्या जवान चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला. शाहरुखच्या त्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्या फोटोमध्ये शाहरुख हा हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये दिसला.  जवान चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन शाहरुखनं कॅप्शनमध्ये लिहिलं,  'जब मैं विलन बनता हूं ना तो मेरे सामने कोई भी हीरो टिक नहीं सकता!'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

विजय सेतुपती देखील जवान चित्रपटामध्ये काम करणार आहे, तसेच दीपिका पादुकोण देखील या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.  जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवान या चित्रपटाची प्रेक्षगक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Jawan Movie New Poster: हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल, शाहरुखचा खतरनाक लूक; जवान चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget