एक्स्प्लोर

Nawazuddin Siddiqui : 100 कोटींच्या मानहानी प्रकरणानंतर नवाजुद्दीननं उचललं मोठं पाऊल, आलियासोबतच्या नात्याला देणार एक संधी

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनने आलिया आणि त्याच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Nawazuddin Siddiqui Asks For Settlement With Wife Aaliya : अनेक दर्जेदार सिनेमांच्या माध्यमातून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. नवाज आणि आलियाच्या (Aaliya Siddiqui) नात्यात दुरावा आला आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आलियाने नवाजुद्दीनवर गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्याने पत्नी आणि भाऊ शमसुद्दीन सिद्दीकीविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण आता नवाजने आलियासोबतच्या त्याच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. 

नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात आलेला दुरावा कमी होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. नातं टिकवण्यासाठी नवाज पुढे सरसावला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सेटलमेन्ट झाल्यानंतर आलिया आपल्या पतीच्या घरी म्हणजेच नवाजुद्दीनकडे जाणार आहे. 

ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीनने सेटलमेन्टसाठीचं पहिलं पाऊल उचललं आहे. आलिया आणि नवाज आता त्यांच्या नात्याविषयी एकमेकांसोबत चर्चा करणार आहेत. वैवाहिक आयुष्यात आलेल्या मतभेदांवर आणि वादावर ते भाष्य करणार आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाने एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया ते कोर्टापर्यंत त्यांचा वाद सुरुच आहे. अखेर आता नवाजला हा वाद आणि दुरावा संपवायचा आहे. 

नवाजची सेटलमेन्टची इच्छा पूर्ण होणार की नाही? नवाजसोबत राहायला आलिया होकार देणार का? याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आलियाचे वकील रिजवान यांनी ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, नाही... आलिया कधीही नवाजकडे परत जाणार नाही. आपल्या मुलांच्या हक्कांसाठी मात्र ती कायम लढत राहिल.

नवाजुद्दीनने काय आरोप केले आहेत? 

नवाजुद्दीन सिद्दीकीने 100 कोटींच्या मानहानीच्या खटल्यासह शमसुद्दीन आणि आलियावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने भावावर फसवणुकीचा तर आलियावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. 

आलियाने नवाजुद्दीनवर काय आरोप केले आहेत? 

नवाजुद्दीन मुलांना दूर करत असल्याचा आरोप आलियाने केला आहे. तसेच गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे अशा अनेक आरोपांचा यात समावेश आहे. आता पुन्हा एकदा आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले आहेत. 

संबंधित बातम्या

Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि पत्नी आलियावर दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा खटला

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget