एक्स्प्लोर

मुंबईत संगीतकाराची बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

आत्महत्या केली त्या दिवशी करण त्याच्या मित्रांसोबत घरात बसून टीव्ही पाहत होता. त्याच वेळी त्याने अचानक खिडकीकडे धाव घेतली आणि उडी मारुन आत्महत्या केली.

मुंबई : संगीतकार करण जोसेफने मुंबईतील वांद्रे येथे इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. करण जोसेफ एका महिन्यापूर्वीच मुंबईत मित्रांसोबत स्थायिक झाला होता. 9 सप्टेंबर रोजी त्याने आत्महत्या केली. आत्महत्या केली त्या दिवशी करण त्याच्या मित्रांसोबत घरात बसून टीव्ही पाहत होता. त्याच वेळी त्याने अचानक खिडकीकडे धाव घेतली आणि उडी मारुन आत्महत्या केली. करणच्या मित्रांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांना चौकशीनंतर अद्याप या घटनेप्रकरणी सुसाईड नोट आढळून आलेली नाही. मात्र करण गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती आहे. करणच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. करण मूळ बंगळुरुचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Tukaram Mundhe: तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर
तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर
Why Dhurandhar Not Chosen For Oscars: मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
Mandakini Reaction On Photo With Dawood Ibrahim: 'मला दाऊदनं इनवाइट...', अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा 'तो' फोटो, ज्यानं अख्खं आयुष्य बदललं, आता 30 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी मौन सोडलं
'मला दाऊदनं इनवाइट...', अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा 'तो' फोटो, ज्यानं अख्खं आयुष्य बदललं, आता 30 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी मौन सोडलं

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
Embed widget