एक्स्प्लोर

Mumbai : महिलांच्या डब्यात नाचणाऱ्या तरुणीसोबत होमगार्डही थिरकला, व्हिडीओ व्हायरल होताच गार्डवर मोठी कारवाई!

Mumbai : महिलांच्या डब्यात तरुणीसोबत डान्स करणं होमगार्डला महागात पडलं आहे.

Mumbai : मुंबईकरांसाठी लोकल (Mumbai Local) ही खूपच खास आहे. लोकलच्या डब्यात भजन गाण्यापासून ते अगदी भाजी साफ करण्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी प्रवासी करत असतात. आजच्या तरुण पिढीला रील  बनवण्याचं खूप वेड आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुण मुलीने महिलांच्या डब्यात एक रील बनवलं आणि ते सोशल मीडियावर शेअर केलं. या व्हिडीओमध्ये त्या तरुणीसोबत होमगार्डही थिरकताना दिसत आहे. वर्दीमध्ये डान्स करणं होमगार्डला महागात पडलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

तरुणीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात

तरुणीला लोकल ट्रेनमध्ये रील बनवायची होती. रीलसाठी तिने महिलांच्या डब्यात डान्स करायला सुरुवात केली. तर तिची आई तिचा रील व्हिडीओ शूट करत होती. तरुणीने डान्स करायला सुरुवात केली तेव्हा एक होमगार्डही तिथे उभा होता. थोडावेळ तिचा डान्स पाहिल्यानंतर होमगार्डमधला डान्सर जागा झाला आणि त्यानेही तिच्यासोबत थिरकायला सुरुवात केली. पण वर्दीमध्ये तरुणीसोबत डान्स करणं होमगार्डला चांगलच महागात पडलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ♥️𝕾𝖆i𝖇𝖆.....♥️ (@saiba__19)

मध्य रेल्वेच्या लोकलच्या द्वितीय श्रेमीच्या महिल्या डब्यात 6 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.10 ते 10.15 च्या आसपास ही घटना घडली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात असलेल्या होम गार्डचं नाव एस.एफ, गुप्ता असं आहे.  तरुणी तिच्या आईसोबत चिंचपोकळी ते सॅन्डहर्स्ट रोड असा प्रवास करत होती. 

होमगार्डवर कारवाई

महिलांच्या डब्यात तरुणीसोबत डान्स करणे होमगार्डला महागात पडले आहे. लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपीने)  कसुरी (डिफॉल्ट रिपोर्ट) अहवाल पाठवला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एस.एफ, गुप्ता या होम गार्डवर कारवाई करण्यात आली आहे. 

लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) ट्वीट केलं आहे की,"6 डिसेंबर 2023 रोजी लोकल ट्रेन पेट्रोलिंग दरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत असल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहे. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्यती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता दक्षता घेत आहोत".

संबंधित बातम्या

Mumbai Local Megablock: रविवारी लोकलनं प्रवासाचं नियोजन करताय? थांबा आधी वेळापत्रक पाहा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget