एक्स्प्लोर

...म्हणून 'त्या' तीन खेळाडूंची नावं सिनेमात घेतली नाही: नीरज पांडे

मुंबई: टीम इंडियाचा वनडे कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर तयार करण्यात आलेला बायोपिक 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला. ते असे कोणते तीन खेळाडू होते ज्यांंना धोनी संघात घेण्यास तयार नव्हता. पण ते तीन खेळाडू कोण हे आता कायमच गुपित राहणार आहे. कारण या सिनेमात त्या तीनही खेळाडूंच्या नावाचा उच्चार करण्यात आलेला नाही. दिग्दर्शक नीरज पांडेचं म्हणणं आहे की, हा धोनी आणि त्याच्या संघातील खेळाडूंचा प्रश्न होता. जर सिनेमात ही नावं घेतली असती तर बरंच काही बिघडलं असतं. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक सीनमध्ये धोनीची भूमिका साकारणारा सुशांत सिंह राजपूत म्हणतो की, हे तीन खेळाडू एकदिवसीय संघात आता फीट बसत नाही. त्यावेळी निवड समिती सदस्य म्हणतात की, धोनी त्या खेळाडूला बाहेर काढायला बघतोय ज्यांनी त्याला पुढे जाण्यास मदत केली. ...म्हणून 'त्या' तीन खेळाडूंची नावं सिनेमात घेतली नाही: नीरज पांडे यावर सुशांत म्हणतो की, 'आपण सर्व सेवक आहोत आणि राष्ट्रीय कार्य करीत आहोत.' सिनेमातील या सीनबद्दल दिग्दर्शक पांडे यांचं म्हणणं आहे की, त्यामध्ये आपण खेळाडूंचं नाव लपविण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक पांडे म्हणाले की, 'सिनेमातील या सीनमध्ये आम्ही तीन खेळाडूंचं नाव लपविण्याचा निर्णय एका बैठकीदरम्यान घेतला. जर नावं घेतली असती तर यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सिनेमाचं नुकसान होण्याची मोठी शक्यता होती. तसंच ते तीन खेळाडू जे देशासाठी खेळले आहेत. त्याच्याविषयी वेगळं मत तयार होण्याची शक्यता होती. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला.' दरम्यन, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवादABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
Embed widget