एक्स्प्लोर

बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला. शिवसैनिकांसह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटामध्ये बाळासाहेबांची हुबेहुब भूमिका साकारली असल्याचे ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. या ट्रेलरने बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच चित्रपटाची पटकथा लिहिली असून अभिजित पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी या चित्रपटाचा सिक्वलदेखील बनवला जाणार असल्याचे सांगितले आहे. चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात ठाकरे सिनेमातील तीन दृश्य आणि काही संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतरही आज चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि शिवसेना समोरासमोर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
संबधित बातम्या : 'ठाकरे' सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
Akshay Kumar and Shilpa Shetty: अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
Poonam Pandey Controversy: 'वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता द्या'; अभिनेत्रीची अजब डिमांड ऐकून चक्रावले नेटकरी, म्हणाले....
'वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता द्या'; अभिनेत्रीची अजब डिमांड ऐकून चक्रावले नेटकरी, म्हणाले....
Shah Rukh Khan: 'मी पठाण, हवं तर माझ्यावर गोळी झाडा'; शाहरुख खान अंडरवर्ल्डसमोर झुकला नव्हता, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?
'मी पठाण, हवं तर माझ्यावर गोळी झाडा'; शाहरुख खान अंडरवर्ल्डसमोर झुकला नव्हता, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली,एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जण गंभीर, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, एका व्यक्तीचा मृत्यू, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
Gold Rate: गुड न्यूज, एका आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोने आणि चांदीचे नवे दर जाणून घ्या
गुड न्यूज, एका आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोने आणि चांदीचे नवे दर जाणून घ्या
Embed widget