एक्स्प्लोर

स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचं निधन

28 डिसेंबर 1922 रोजी मॅनहॅटनमध्ये जन्मलेल्या स्टॅन ली यांनी 1961 मध्ये 'द फॅन्टॅस्टिक फोर'सह 'मार्वल कॉमिक्स'ची सुरुवात केली होती.

न्यूयॉर्क :  स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचे चेहरा म्हणून ओळख असलेल्या स्टॅन ली यांनी सोमवारी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी ग्रासलं होतं. 28 डिसेंबर 1922 रोजी मॅनहॅटनमध्ये जन्मलेल्या स्टॅन ली यांनी 1961 मध्ये 'द फॅन्टॅस्टिक फोर'सह 'मार्वल कॉमिक्स'ची सुरुवात केली होती. यानंतर त्यात स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्ट्रेंज आणि कॅप्टन अमिरेका यांसारख्या सुपरहिरोंचा समावेश करण्यात आला. या व्यक्तिरेखांवर नंतर चित्रपटही बनले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. मार्वलच्या आतापर्यंतच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये स्टॅन ली यांनी कॅमियो केला होता. कॉमिक्ससह ली यांनी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. स्टॅन ली यांच्या कॉमिक्सचे चाहते जगभरात आहेत. भारतीय सुपरहीरो फिल्म 'चक्र' स्टॅन ली यांनी 2013 मध्ये त्यांचा पहिला सुपरहिरो चित्रपट 'चक्र' बनवला होता. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांनी बनवलेला 'चक्र : द इन्विजिबल' सिनेमा कार्टून नेटवर्कवर लॉन्च केला होता. हा चित्रपट राजू राय नावाच्या एका भारतीय तरुणाची कहाणी आहे, जो मुंबईत राहतो. राजू आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. सिंह एक असा तांत्रिक पोशाख विकसित करतात, जो परिधान केल्यावर शरीरातील रहस्यमय चक्र सक्रिय होतात.

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget