एक्स्प्लोर

Marathi Movies: ऑक्टोबर महिन्यात मनोरंजनाचा धमाका; 'हे' मराठी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movies: ऑक्टोबर महिना हा सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात  काही मराठी चित्रपट (Marathi Movies) थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत.

Marathi Movies: वेगवेगळे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत असतात. ऑक्टोबर महिना हा सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात  काही मराठी चित्रपट (Marathi Movies) थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणाऱ्या मराठी चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...

 'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) 

अत्यंत अतरंगी,  विनोदी प्रेमकथा सांगणारा  'आत्मपॅम्फ्लेट' हा मराठी चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. आशिष अविनाश बेंडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाचे लेखन परेश मोकाशी यांनी केले आहे. आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ या कलाकारांनी काम केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colour Yellow Productions (@cypplofficial)

बॅाईज 4  (Boyz 4)

बॅाईज या चित्रपटाच्या तीन भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॅाईज 4 हा चित्रपट 20 ॲाक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील  अशी तगडी स्टार कास्ट प्रेक्षकांना बॅाईज 4 या चित्रपटात बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरूखकर यांनी केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Parth Bhalerao (@parthbhalerao)

अंकुश (Ankush)

केतकी माटेगावकर आणि दीपराज, चिन्मय उदगीरकर यांचा अंकुश  हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशांत नथाराम धापसे यांनी केले आहे.

सिंगल (Single)

अभिनेता प्रथमेश परबचा सिंगल हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. प्रथमेशनं या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिलं, 'सिंगल एकटाच येतो... अन् एकटाच जातो... रहातात ते सिंगलभक्त!'

 गौतमी पाटीलचा घुंगरू हा चित्रपट देखील ऑक्टोबर महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील गौतमीचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज! 'घुंगरू' पुढच्या महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आजपासून 'या' जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबराव डखांचा अंदाज
शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आजपासून 'या' जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबराव डखांचा अंदाज
'तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा...' बायकोचा हात झटकत हॅरिस रौफनं केला राडा, व्हिडीओ व्हायरल
'तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा...' बायकोचा हात झटकत हॅरिस रौफनं केला राडा, व्हिडीओ व्हायरल
भाजप अजित पवारांना बळीचा बकरा करतेय, उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण? - जितेंद्र आव्हाड
भाजप अजित पवारांना बळीचा बकरा करतेय, उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण? - जितेंद्र आव्हाड
मोठी बातमी! काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा; अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं
मोठी बातमी! काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा; अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 June 2024Supreme Court On Neet Exam : 'नीट'बाबत सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? पुढील सुनावणी 8 जुलैला होणारTOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 18 June 2024 : 6 PM : ABP MajhaOpposition Leader On Nana Patole : कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय; विरोधकांकडून टीकेची झोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आजपासून 'या' जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबराव डखांचा अंदाज
शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आजपासून 'या' जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबराव डखांचा अंदाज
'तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा...' बायकोचा हात झटकत हॅरिस रौफनं केला राडा, व्हिडीओ व्हायरल
'तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा...' बायकोचा हात झटकत हॅरिस रौफनं केला राडा, व्हिडीओ व्हायरल
भाजप अजित पवारांना बळीचा बकरा करतेय, उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण? - जितेंद्र आव्हाड
भाजप अजित पवारांना बळीचा बकरा करतेय, उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण? - जितेंद्र आव्हाड
मोठी बातमी! काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा; अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं
मोठी बातमी! काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा; अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं
स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात अव्वल असलेल्या नवी मुंबईत घणकचरा विभागाचा भोंगळ कारभार 
स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात अव्वल असलेल्या नवी मुंबईत घणकचरा विभागाचा भोंगळ कारभार 
पराभवानंतरही बक्षीस, उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती; काँग्रेसनं घेतला आक्षेप
पराभवानंतरही बक्षीस, उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती; काँग्रेसनं घेतला आक्षेप
कुठे रिमझिम तर, कुठे मुसळधार; ठाणे, भिवंडी, सांगली, वाशिमसह धाराशिवमध्ये पावसाची हजेरी
कुठे रिमझिम तर, कुठे मुसळधार; ठाणे, भिवंडी, सांगली, वाशिमसह धाराशिवमध्ये पावसाची हजेरी
माढ्यात शिंदे विरुद्ध साठे असा सामना होणार? मिनल साठेंनी घेतली जयंत पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
माढ्यात शिंदे विरुद्ध साठे असा सामना होणार? मिनल साठेंनी घेतली जयंत पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
Embed widget