एक्स्प्लोर

अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या अभिनेत्याला बेड्या

पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या लेडीज वॉशरुममध्ये आरोपी अभिनेता सुभाष यादवने तक्रारदार अभिनेत्रीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : मराठी चित्रपट अभिनेत्रीशी गेल्या दोन वर्षांपासून गैरवर्तन करणाऱ्या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. 27 वर्षीय सुभाष यादवला पुण्यातील वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अभिनेत्री सारा श्रवणने फेसबुकवर यासंबंधी व्हिडिओ शेअर केला आहे. आरोपी सुभाषने तक्रारदार अभिनेत्रीसोबत अनेक वेळा लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या लेडीज वॉशरुममध्ये त्याने पुन्हा अभिनेत्रीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या 23 वर्षीय अभिनेत्रीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून एका मराठी चित्रपटाचं राज्यात विविध ठिकाणी शूटिंग सुरु आहे. सुभाष यादवने संबंधित अभिनेत्रीशी लगट करण्याच्या उद्देशाने अनेकदा फोन केला. त्याला अभिनेत्रीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही, तरीही सुभाषने तिचा पाठलाग सोडला नाही. आरोपीने बदनामी करण्याची धमकी दिल्यामुळे अभिनेत्रीने त्याला भेटण्यासाठी चतु:श्रुंगी मंदिर परिसरात समजावून सांगण्यासाठी बोलावलं. मात्र त्याने पुन्हा बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे अभिनेत्रीच्या ड्रायव्हरने पोलिसांना फोन केला. दोन पोलिस तात्काळ  घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपीला पांडवनगर पोलिस चौकीत नेलं. त्यावेळी आरोपी सुभाष यादवने अभिनेत्रीची माफी मागितली. त्यामुळे तिने सुभाषविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुभाषने त्यांना पुन्हा टार्गेट करणं सुरु केलं. त्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget