एक्स्प्लोर

Manasi Naik: 'दे तू घटस्फोट, तुझ्यासारख्या मुली...'; नेटकऱ्यानं केलं ट्रोल, मानसीचं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी मानसीच्या (Manasi Naik) व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली. या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधलं. या कमेंटला मानसीनं रिप्लाय दिला.  

Manasi Naik: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीचा घटस्फोट होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.  मानसीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. काही दिवसांपूर्वी मानसीच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली. या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधलं. या कमेंटला मानसीनं रिप्लाय दिला.  

नेटकऱ्यानं केली कमेंट: 

नेटकऱ्यानं मानसीनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली होती, 'देच तू घटस्फोट तुझ्यासारख्या मुली संसाराच्या लायक नसतात. आयुष्यात एकाकी राहण हेच तुझ्या नशिबात आहे.' 

मानसीचा रिप्लाय

मानसीनं या कमेंटला रिप्लाय दिला होता, 'माझ्यासारख्या मुली? तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? संसार आम्ही सुद्धा करु शकतो. संसार दोघांचा असतो, एकट्याचा नाही. कलाकार म्हणून आमचा अपमान करणं सोपं आहे. आम्ही संसार आणि काम सांभाळत पुढे जातो. तुम्ही मला ओळखता का? तुम्ही स्त्री म्हणून अशी कमेंट कशी करु शकता? तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आम्ही कमेंट केली का? फक्त मनु-मनु म्हणत व्होग्स होतात घर नाही चालत बहीण.'


Manasi Naik: 'दे तू घटस्फोट, तुझ्यासारख्या मुली...'; नेटकऱ्यानं केलं ट्रोल, मानसीचं सडेतोड उत्तर

मानसीनं प्रदीपला सोशल मीडियावर अनफॉलो केलं तसेच तिनं प्रदीपसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. त्यामुळे ते दोघे विभक्त होणार आहेत,अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. 

19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप यांचा विवाह सोहळा पार पडला.  या दोघांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मानसीचा 'एकदम कडक' हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. तिच्या  'बाई वाड्यावर या', 'वाट बघतोय रिक्षावाला'  या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मानसी तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मानसी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

Manasi Naik: मानसी नाईककडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विभक्त होण्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
Embed widget