एक्स्प्लोर

रहस्यपट पाहताना प्रेक्षकाचा थिएटरमध्येच मृत्यू

तिरुवन्नमलाई : हॉलिवूडमधील गाजलेला रहस्यपट 'द कॉन्ज्युरिंग'चा सिक्वेल अर्थात 'कॉन्ज्युरिंग 2' पाहताना एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तमिळनाडूमधील तिरुवन्नमलाईमध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा थिएटरमध्येच मृत्यू ओढावला.   तिरुवन्नमलाईतील श्री बालसुब्रमणियर थिएटरमध्ये आंध्र प्रदेशातील दोन व्यक्ती गुरुवारी 'कॉन्ज्युरिंग 2' चित्रपटाचा लेट नाईट शो पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना एकाला छातीदुखीचा त्रास जाणवू लागला. काहीच क्षणात त्याची शुद्धही हरपली.   त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं होतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सोबतच्या व्यक्तीला सांगितलं. मात्र मृतदेहासह तो परागंदा झाल्याची माहिती आहे.   दरम्यान पोलिस परिसरातील रिक्षाचालक आणि लॉजमालकांकडे चौकशी करत असून प्रकरणाचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mohit Suri Ram Gopal Varma: 'सैयारा' फेम मोहित सुरींसोबत राम गोपाल वर्मा एकत्र; गँगस्टर लव्ह स्टोरीसाठी करणार मोठं काम
'सैयारा' फेम मोहित सुरींसोबत राम गोपाल वर्मा एकत्र; गँगस्टर लव्ह स्टोरीसाठी करणार मोठं काम
Yashs Toxic OTT Release: 'टॉक्सिक'ची OTTवर एन्ट्री! सप्टेंबरच्या 'या' तारखेला होणार रिलीज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?
'टॉक्सिक'ची OTTवर एन्ट्री! सप्टेंबरच्या 'या' तारखेला होणार रिलीज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?
Sooraj Pancholi on Disha Salian: 'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...
'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...
Disha Salian Case FIR Ragister By CBI: दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR, तर 7 पानांचा जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करणार
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण FIR, वडिलांचा 7 पानी सनसनाटी जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंना चौकशीला बोलावणार?

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget