एक्स्प्लोर

Malti Marie Birthday Celebration: प्रियांकाच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन; देसी गर्लनं कुटुंबासह मंदिरात जाऊन घेतलं दर्शन

Malti Marie Birthday Celebration: प्रियांकानं मालतीच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Malti Marie Birthday Celebration: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांची मुलगी मालती मेरी (Malti Marie) हिचा नुकताच दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.  मालतीचा दुसरा वाढदिवस तिने तिच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. प्रियांकाने तिच्या लेकीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मालतीच्या वाढदिवसाच्या पार्टीची थीम एल्मो होती. प्रियांकानं मालतीच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्रियांकानं शेअर केले मालतीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो

मालतीच्या वाढदिवशी प्रियांकानं संपूर्ण कुटुंबासह एलएमधील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. प्रियांकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये  मालतीच्या गाळ्यात मोठा हार  दिसत आहे. फोटो शेअर करुन प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं,"ती आमची मिरॅकल आहे आणि ती 2 वर्षांची झाली आहे." प्रियांका आणि निकने मालतीचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत बीचवर साजरा केला. मालतीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मालतीचा कूल लूक

प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये मालती पिंक टॉप, रेड पँट, डोळ्यावर गॉगल अन् डोक्यावर क्राऊन अशा लूकमध्ये दिसत आहे. मालतीच्या या क्यूट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे

View this post on Instagram
 
A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता.  प्रियांकानं 2022 मध्ये मालतीला जन्म दिला. प्रियांकानं बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.

प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. प्रियांका ही ‘जी ले जरा’ या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. तिची 'सिटाडेल' ही सीरिज काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली.  फॅशन,बाजीराव मस्तानी,बर्फी आणि मेरी कॉम यांसारख्या चित्रपटातील प्रियांकाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  थमिजहन या चित्रपटातून प्रियंकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर अंदाज या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो; मालतीचा Cool अंदाज पाहून म्हणाले,"किती गोड"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

High-Profile Meet: IPS अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात Gautam Adani, Sharad Pawar, CM Fadnavis एकत्र
Mahapalikech Mahasangram Nashik : 'मूलभूत प्रश्न सोडवा', Nashik करांचा कौल कोणाला?
Mahapalikech Mahasangram Amravati 'नगरसेवकच नाही, तक्रार कुणाकडे करायची?', अमरावतीतील महिलांचा सवाल
Mahapalikech Mahasangram Panvel मध्ये प्रशासकीय राजवट, अधिकारी मनमानी करत असल्याचा नागरिकांचा आरोप
Mahapalikech Mahasangram Malegaon : पॉवरलूमची घरघर, निवडणुका तोंडावर, कोण होणार मालेगावचा महापौर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
Embed widget