एक्स्प्लोर

Malaika Arora: नटून थटून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली मलायका; श्रेया बुगडेला पाहिल्यानंतर म्हणाली...

Malaika Arora: नुकतीच मलायकानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या फिटनेसमुळे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चात असते. मलायकाला अनेक वेळा तिच्या फॅशनमुळे ट्रोल केलं जातं. नुकतीच मलायकानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या  व्हिडीओमध्ये मलायका ही  गोल्डन साडी आणि गोल्ड ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. मलायका जेव्हा अभिनेत्री श्रेया बुगडेला (Shreya Bugade) बघते तेव्हा 'हॅलो' असं म्हणते. त्यानंतर श्रेया देखील मलायकाला पाहून स्माईल करते. नुकतीच श्रेयानं एक खास पोस्ट शेअर करुन मलायकाचं कौतुक केलं आहे.

श्रेयाची पोस्ट

श्रेयानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “जेव्हा मलायका अरोरा तुम्हाला हॅलो म्हणते. कालची रात्र छान होती. ती खूपच चांगली आहे”

Malaika Arora: नटून थटून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली मलायका; श्रेया बुगडेला पाहिल्यानंतर म्हणाली...

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या कार्यक्रमामधून श्रेया ही प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि श्रेया ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना  खळखळून हसवत असते. श्रेया ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. श्रेयाच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.  श्रेयानं काही मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. 

मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. 'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते. मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.  अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

इतर महत्वाच्या बातम्या:

Watch: अर्जुन कपूरच्या बर्थ-डे पार्टीत 'छैय्या छैय्या' गाण्यावर थिरकली मलायका, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
Adivasi Student Protest : 12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
Maharashtra Live blog updates: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; 10.75 कोटींचे सोने जप्त
Maharashtra Live blog updates: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; 10.75 कोटींचे सोने जप्त
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत | ABP Majha Special Report
Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
Adivasi Student Protest : 12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
Maharashtra Live blog updates: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; 10.75 कोटींचे सोने जप्त
Maharashtra Live blog updates: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; 10.75 कोटींचे सोने जप्त
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
Bombay High Court :  मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget