एक्स्प्लोर

Mirzapur सीजन 3 लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; कालीन भैयाचं काय झालं? उत्तर मिळणार

'मिर्झापूर 2' OTT प्लॅटफॉर्मवर अवघ्या 7 दिवसात सर्वाधिक पाहिलेली मालिका बनली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंत सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर', 'द फॅमिली मॅन' तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बायोग्राफिकल वेबसिरीज 'स्कॅम 1992: हर्षद मेहता स्टोरी' यांचा समावेश आहे.

मिर्झापूर (Mirzapur) वेबसिरीजच्या सीजन 2 ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. आता सीजन 2 पाहिलेल्या प्रेक्षकांमध्ये तिसरा सीजन कधी येणार याविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सीजन 2 मध्ये गंभीर जखमी झालेले कालीन भैया आता तिसऱ्या सीजनमध्ये काय करणार? याची वाट प्रेक्षक पाहत आहेत.

प्रेक्षकांच्या याच मागणीला उत्तर देताना मिर्झापूरच्या निर्मात्यांनी आता प्रसिद्ध सिरीजच्या तिसरा सिजन आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेला मिळालेलं जबरदस्त प्रेम आणि नवीन सीजन रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत, अशी प्रतिक्रिया निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली आहे.

Mirzapur सीजन 3 लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; कालीन भैयाचं काय झालं? उत्तर मिळणार

या मालिकेच्या ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नुसार, सुमारे 50% प्रेक्षकांनी मालिका प्रदर्शित झाल्याच्या दोनच दिवसांत पाहिली होती. त्याचबरोबर 'मिर्झापूर 2' अवघ्या 7 दिवसांत कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका बनली आहे.

OTT प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंत सर्वाधिक पाहिले जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर', 'द फॅमिली मॅन' तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बायोग्राफिकल वेबसिरीज 'स्कॅम 1992 : हर्षद मेहता स्टोरी' यांचा समावेश आहे.

'मिर्झापूर'ची कथा मिर्झापूरचे डॉन आणि कालीन व्यापारी कालीन भैया '(पंकज त्रिपाठी) यांच्यावर आधारीत आहे. कालीन भैयाच्या मर्जीशिवाय मिर्झापूरमध्ये पानही हलत नाही. कालीन भैया यांचा मुलगा 'मुन्ना भैया' (दिव्येंदु शर्मा) हा सगळ्या अडचणीचे मूळ आहे. मालिकेत गुड्डू पंडित (अली फजल) देखील एक कडक भूमिका साकारत असून त्याचा धाकटा भाऊ बबलू पंडित (विक्रांत मस्से) ज्याची हत्या मुन्नाने केली असती. त्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असतो. सीजन 2 मध्ये तो मुन्नाला ठार मारून सूड उगवितो, पण पुढे काय होईल हे सीजन 3 येईल तेव्हाच कळेल.

Mirzapur सीजन 3 लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; कालीन भैयाचं काय झालं? उत्तर मिळणार

पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, राजेश तैलंग, विजय वर्मा, प्रियांशु पेनुली, शीबा चढा, हर्षिता गौर यांच्यासह अनेक कलाकारांनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. ही मालिका सर्व कलाकारांसाठी महत्वाचा टप्पा ठरली आहे. याचे दिग्दर्शन मिहिर देसाई, गुरमीत सिंग आणि करण अंशुमन यांनी केले आहे. त्याचवेळी रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटनेही निर्मिती केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sidharth Bhardwaj Life Story: 'कुत्राच्या चैननं वडिलांना मारलेलं...'; अभिनेत्याचा कबुलीनामा, अंगावर शहारे आणणाऱ्या 'त्या' गोष्टींबाबत स्वतःच केलाय खळबळजनक खुलासा
'कुत्राच्या चैननं वडिलांना मारलेलं...'; अभिनेत्याचा कबुलीनामा, अंगावर शहारे आणणाऱ्या 'त्या' गोष्टींबाबत स्वतःच केलाय खळबळजनक खुलासा
Saif Ali Khan First Love: ना ही करिना, ना ही अमृता सिंह; 'या' दिग्गज अभिनेत्रीवर जडलेलं सैफ अली खानचं पहिलं प्रेम, 60 फिल्म अन् 40 शो करुन बनलेली सुपरस्टार, ओळखलं का कोण?
ना ही करिना, ना ही अमृता सिंह; 'या' दिग्गज अभिनेत्रीवर जडलेलं सैफ अली खानचं पहिलं प्रेम, 60 फिल्म अन् 40 शो करुन बनलेली सुपरस्टार
Raghav Chadha BJP Entry Priyanka Chopra: मेहुणी प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात? नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, परिणीतीचं नाव घेत म्हणाल्या...
मेहुणी प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात? नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, परिणीतीचं नाव घेत म्हणाल्या...
Bapya Marathi Movie Trailer: शैलजा ते शैलेश... मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर साकारलाय बाईपासून 'बाप्या' होण्याचा प्रवास, सिनेमाचा ट्रेलर पाहिला?
शैलजा ते शैलेश... मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर साकारलाय बाईपासून 'बाप्या' होण्याचा प्रवास, सिनेमाचा ट्रेलर पाहिला?

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
Pune Crime News: 'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
Akola Washim Accident: अकोला–वाशिम महामार्गावर कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; 15 महिला जखमी, PHOTO
अकोला–वाशिम महामार्गावर कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; 15 महिला जखमी, PHOTO
Maan Water Crisis: वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, शासनाच्या योजनाही कागदावरच; घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?
वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, शासनाच्या योजनाही कागदावरच; घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?
May 2026 Monthly Horoscope: पुढच्या 24 तासांत 6 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल! मे महिन्याची जबरदस्त सुरूवात, 12 राशींसाठी कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम...
पुढच्या 24 तासांत 6 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल! मे महिन्याची जबरदस्त सुरूवात, 12 राशींसाठी कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम...
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, वर्षा बंगल्यावर पाऊणतास राजकीय खलबतं, विधानपरिषदेसाठीच्या नावावर शिक्कामोर्तब?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, वर्षा बंगल्यावर पाऊणतास राजकीय खलबतं, विधानपरिषदेसाठीच्या नावावर शिक्कामोर्तब?
Embed widget