एक्स्प्लोर

Maharani Season 3 Teaser: पुन्हा एकदा ‘राणी भारती’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; महारानी-3 चा जबरदस्त टीझर रिलीज!

Maharani Season 3 Teaser: महारानी-3 चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Maharani Season 3 Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीनं (Huma Qureshi) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ती ओटीटीवर देखील अधिराज्य गाजवत आहे.  हुमा कुरेशीच्या महारानी (Maharani) या वेब सीरिजचा प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजचे दोन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दोन्हीही सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. महारानी-3 चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

महारानी-3 चा टीझर रिलीज

हुमाच्या  'महाराणी सीझन 3' टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये हुमाची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली आहे.  टीझरमध्ये  राणी हातात हातकडी घालून जेल व्हॅनमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिच्या हातात पुस्तक दिसत आहे. ती व्हॅनमधून बाहेर आल्यानंतर सर्वांना अभिवादन करते. "जब हम चौथी फेल थे तो आप सबकी नाक में दम कर दिए थे. ग्रेजुएट हो जाएंगे तो क्या होगा आप सबका...." हा हुमाचा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतो.

महारानी चित्रपटाचा टीझर हुमानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, "परीक्षा की तैयारी है जारी, फिर आ रही है  महारानी!"

पाहा टीझर:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

महारानी या वेब सीरिजचे दोन्ही सीझन हिट ठरले आहेत.  आता त्याच्या तिसऱ्या सीझनचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सीरिजमध्ये हुमा कुरेशी व्यतिरिक्त अमित सियाल, विनीत कुमार, प्रमोद पाठक, कानी कुसरुती, अनुजा साठे, सुशील पांडे, दिव्येंदू भट्टाचार्य आणि सोहम शाह यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

महारानी या वेब सीरिजचे दोन सीझन तुम्ही सोनी लिव या  प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. तसेच या सीरिजचा तिसऱ्या सीझन देखील सोनी लिववर रिलीज होणार आहे. पण तिसऱ्या सीझनची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Maharani 2 Twitter Review : पुन्हा एकदा दिसली ‘राणी भारती’ची जादू! ‘महारानी 2’वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
Embed widget