एक्स्प्लोर

Ott Web Series And Movies: 'लॉस्ट' ते 'कार्निव्हल रो 2'; या वीकेंडला हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहा ओटीटीवर

Ott Web Series And Movies:  या वीकेंडला काही खास चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकतात. 

Ott Web Series And Movies:  ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. ओटीटी रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. या वीकेंडला काही खास चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकतात. 

लॉस्ट (Lost)

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित लॉस्ट या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. यामी गौतमने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा उत्कृष्ट चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी  झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

 

अ गर्ल अँड एन अॅस्ट्रोनॉट (A Girl and an Astronaut)

अ गर्ल अँड एन अॅस्ट्रोनॉट ही वेब सीरिज 17 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना एक खास लवस्टोरी बघता येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता. 

लकी लक्ष्मण (Lucky Lakshman)

लकी लक्ष्मण या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.2 एवढे रेटिंग मिळाले आहेत. टॉलिवूडचा हा चित्रपट अहा (Aha) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 17 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 

कार्निव्हल रो 2(Carnival Row 2)

कार्निव्हल रो 2 ही सीरिज 15 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आली. कार्निव्हल रो-2 च्या पहिला सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही कार्निव्हल रो 2 सीरिज पाहू शकता. 

 

वाळवी

8.8 एवढे आयएमडीबी रेटिंग असलेली 'वाळवी' ही सर्वोच्च रेटिंग प्राप्त झालेली मराठी फिल्म आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या फिल्मला सारखीच दाद दिली. अनन्यसाधारण पटकथा, अनपेक्षित धक्के, वळणे आणि अभिनेत्यांची दमदार कामगिरी यांमुळे ही फिल्म प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरली.  24 फेब्रुवारी 2023 पासून बघा ‘वाळवी’ झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE5 (@zee5)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget