एक्स्प्लोर

Leo Box Office Collection :  थलापती विजयच्या 'लियो' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; चित्रपटानं तीन दिवसात केली एवढी कमाई

Leo Box Office Collection Day 4: लियो चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला होता.

Leo Box Office Collection Day 3:  अभिनेता थलापती विजयचा (Vijay Thalapathy) लियो (Leo) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता चार दिवसांत या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. लियो चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला होता.  तर आता चार दिवसांच्या कलेक्शनसह हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज लावला जात आहे.

Sacnilk च्या  रिपोर्टनुसार, लियो चित्रपटाने रिलीजनंतर पहिल्या दिवशी 64.8 रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 35.25 कोटींची कमाई केली होती तर तिसऱ्या दिवशी 40 कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 140.05 कोटी रुपये झाले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vijay (@actorvijay)

लियो चित्रपटानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. लियो चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी टायगर श्रॉफचा मोस्ट अवेटेड 'गणपत' आणि दिव्या खोसला कुमारचा 'यारियाँ 2'  हे चित्रपट रिलीज झाले, पण लिओ चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  'गणपत' चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी रुपये कमावले, तर यारियां 2 चित्रपटानं  0.55 कोटी रुपये कमाई केली आहे.

विजय थलापतीचा लियो चित्रपट हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे.  सेन्सॉर बोर्डानं 'लियो' या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. ज्याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते.  लोकेश कानगराज यांनी 'लियो'  या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. थलपथी विजय आणि संजय दत्त (Sanjay Dutt) व्यतिरिक्त या चित्रपटात त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत. 

थलापती विजयचे चित्रपट

लव्ह टुडे,पूवे उनाक्कागा , प्रियामुदन,थुल्लाधा मनामुम थुल्लुम, कधालुक्कू मरियाधाई ,थुप्पक्की,कठ्ठी या थलपथी विजयच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता थलापती विजयचा लियो चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Leo Box Office Collection : थलापती विजयचा 'लियो' सुपरहिट! पहिल्याच दिवशी सहा रेकॉर्डसह बॉक्स ऑफिसवर पडला पैशांचा पाऊस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
Embed widget