एक्स्प्लोर

Prateik Babbar: स्मिता पाटीलचा लेक पुन्हा पडलाय प्रेमात; शेअर केला 'या' अभिनेत्रीसोबतचा फोटो, पोस्टनं वेधलं लक्ष

'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) ला प्रतिकनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून प्रतिकनं त्याच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली.

Prateik Babbar: अभिनेता प्रतिक बब्बर (Prateik Babbar) हा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. प्रतिक हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) ला प्रतिकनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून प्रतिकनं त्याच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला (Priya Banerjee) सध्या प्रतिक बब्बर हा डेट करत आहेत. प्रिया आणि प्रतिक यांनी त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांच्या रिलेशनशिपची माहिती नेटकऱ्यांना दिली. प्रतिकनं शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रिया आणि प्रतिक यांनी काढलेला टॅटू दिसत आहे. या टॅटूमध्ये हार्ट इमेजी आणि पी-बी हे लेटर्स दिसत आहेत. प्रतिकच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. प्रतिकची बहीण जुही बब्बर, रिद्धीमा पंडित यांनी प्रतिक आणि प्रियानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. 

प्रतिक हा स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे. प्रतिकनं 23 जानेवारी 2019 रोजी  सान्या सागरसोबत लग्नगाठ बांधली. पण सान्या आणि प्रतिक हे विभक्त झाले आहेत, असं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prateik babbar (@_prat)

प्रतिकचे चित्रपट

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटामधून प्रतिकनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. प्रतिकनं ओटीटीवर हिट चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. धोबी घाट, माय फ्रेंड पिंटो, इश्क, बाघी-2 या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. तर फोर मोर शॉर्ट्स प्लिज, चक्रव्यूह या सीरिजमध्ये देखील त्यानं काम केलं. तर अभिनेत्री प्रिया बॅनर्जीनं 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या जज्बा या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात एन्ट्री केली. प्रिया आणि प्रतिकनं शेअर केलेल्या पोस्टला अनेकांनी कमेंट्स करुन त्यांना शुभेच्छा दिला आहेत.

प्रिया आणि प्रतिक हे दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. प्रियाला इन्स्टाग्रामवर 820K फॉलोवर्स आहेत. तर प्रतिकला इन्स्टाग्रामवर 548K फॉलोवर्स आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Kohli's Pathaan Step Viral: विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस; म्हणाला, 'यांच्याकडून शिकावं लागेल'

महत्त्वाच्या बातम्या

Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget