एक्स्प्लोर

Kim Kardashian: हे काय गं बाई? हॉट दिसण्याच्या नादात केलं भलतंच काही; अभिनेत्रीची फॅशन पाहून नेटकरी चक्रावले

नुकताच हॉलिवूड अभिनेत्री  किम कार्दशियनचा (Kim Kardashian) एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

Kim Kardashian: सेलिब्रिटी त्यांच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात. काही कलाकारांच्या फॅशन सेन्सची चर्चा सोशल मीडियावर होत असते. सेलिब्रिटी वेगवेगळ्या फॅशनला कधी प्रेक्षकांची पसंती मिळते, तर कधी लोक त्यांना ट्रोल करतात. नुकताच हॉलिवूड अभिनेत्री  किम कार्दशियनचा (Kim Kardashian) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमधील किमच्या फॅशननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियननं निकतीच एका फॅशन वीकमध्ये किमनं हजेरी लावली होती. या फॅशन वीकसाठी किमनं स्पार्कलिंग सिलव्हर बॉडीकॉन गाउन अन् हाय हिल्स असा लूक केला होता. फॅशन वीकमधील किमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किमच्या टाइट ड्रेसनं अनेकांचे लक्ष वेधलं. या ड्रेसमुळे किमला पायऱ्या देखील चढता येत नव्हत्या, त्यामुळे किम ही उड्या मारत पायऱ्या चढत होती. 

नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स 

किमच्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'जर चालताच येत नसेल तर असे कपडे का घालायचे?' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मला वाटलं ही उर्फी जावेद आहे.'

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

किम ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिनं आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. अभिनेत्रीने 2000मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी डॅमन थॉमसशी पहिले लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या चार वर्षांनी म्हणजे 2004मध्ये दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2011मध्ये, तिने ख्रिस हमपेरिसशी लग्न केले. परंतु, हे लग्न देखील दोन वर्षांत म्हणजे 2013मध्ये तुटले. यानंतर किमने 2014मध्ये इटलीतील कान्ये वेस्टशी लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुलेही झाली. मात्र, 2020मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतरही त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Pete Davidson, Kim Kardashian : अवघ्या वर्षभरातच तुटलं किमचं नवं नातं, पीट डेव्हिडसनशीही केला ब्रेकअप!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Astrology : आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 20 March 2025Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं NIA मार्फत चौकशी करण्याची मागणीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 20 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Astrology : आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Embed widget