एक्स्प्लोर

Kili Paul: रितेश-सलमानच्या गाण्यावर थिरकला टांझानियाचा किली पॉल; 'वेड लावलंय' वरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल

नुकताच किली पॉलनं (kili paul) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल हा मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

Kili Paul: इन्टाग्रामवरील रिल्स नेटकऱ्यांना बघायला आवडतात. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. टांझानियाचा (Tanzania)  किली पॉल (kili paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किली पॉल हा वेगवेगळ्या गाण्यांवर रिल्स तयार करतो. तो बॉलिवूड, साऊथ या चित्रपटांमधील गाण्यांवर थिरकताना अनेकदा दिसतो. नुकताच किली पॉलनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल हा मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

सलमान अन् रितेशच्या गाण्यावर थिरकला किली पॉल

किली पॉलनं वेड लावलंय या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. किली पॉलनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो आणि त्याची बहीण नीमा पॉल हे दोघे 'वेड लागलंय' या गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहेत. 

किली पॉलच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 

किली पॉलनं शेअर केलेल्या व्हिडीओला पाच मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला  रितेश देशमुखनं कमेंट केली, 'You guys are simply awesomeeeeee - love you' 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Kili Paul (@kili_paul)

वेड लागलंय या गाण्यामधील सलमान खान आणि रितेश देशमुख यांच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या वेड या चित्रपटामधील हे गाणं आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटातील बेसुरी, सुख कळले, वेड लागलंय या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ved : "भाऊ अन् वहिणीने लावलयं 'वेड"; अभिषेक बच्चनने रितेश-जिनिलायाचं केलं जाहीर कौतुक

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget