एक्स्प्लोर

KGF 2 Box Office Collection : ‘डॉक्टर स्ट्रेंज’च्या रिलीजनंतरही ‘केजीएफ 2’चाच बोलबाला! चौथ्या आठवड्यातही कमाईच्या बाबतीत मारली बाजी!

KGF 2 : ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट आपल्या धडाकेबाज कमाईमुळे सतत चर्चेत असतो. देशातूनच नाही, तर परदेशातूनही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

KGF 2 : साऊथ सुपरस्टार यशचा (Yash) ‘केजीएफ 2’ (KGF 2) सलग चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मार्व्हल स्टुडीओचा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा चित्रपटही नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची क्रेझ देखील बॉक्स ऑफिसवर दिसली. या चित्रपटामुळे ‘केजीएफ 2’च्या कलेक्शनवर किंचितसा परिणाम झाला असला, तरी ‘केजीएफ 2’चा बोलबाला मात्र दिसून येत आहे. 'KGF Chapter 2' चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या कलेक्शनने 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

‘KGF Chapter 2’ हा चित्रपट आपल्या धडाकेबाज कमाईमुळे सतत चर्चेत असतो. देशातूनच नाही, तर परदेशातूनही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यशची स्टाईल आणि अॅक्शन पाहण्याची क्रेझ लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 23 दिवस झाले आहेत आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये रॉकीची जादू कायम आहे.

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘केजीएफ 2’ने या चित्रपटाने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. KGF 2 हा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. KGF 2 ला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. KGF बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. जगभरात चित्रपटाने 1110 कोटींचा टप्पा पार केला आहे. यशसोबत केजीएफमध्ये रवीना टंडन आणि संजय दत्त दिसले आहेत.

चित्रपट 14 एप्रिल रोजी कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडेल, अशी अपेक्षा या चित्रपटाबाबत व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी, सोशल मीडियावर सतत चर्चा सुरु आहे की, केजीएफचा तिसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

हेही वाचा :

Sher Shivraj : भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘शेर शिवराज'चा डंका, मराठी चित्रपटाचे शो जगभरात ‘हाऊसफुल’!

Happy Birthday Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...

Irsal : 'इर्सल'मध्ये दिसणार माधुरी पवारच्या नखरेल अदा, 'या बया दाजी आलं' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget