एक्स्प्लोर

Kedar Shinde: "टोमणा मारून ते मला काहीतरी बोललेच..."; केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष

नुकतीच केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Kedar Shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केदार शिंदे हे सध्या या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच केदार शिंदे यांनी   अशोक मुळे यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

केदार शिंदे यांची पोस्ट

केदार शिंदे  यांनी  अशोक मुळे यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सहजच वाटलं म्हणून लिहितोय. हे श्री. अशोक मुळे. त्यांना आमच्या नाट्य क्षेत्रातील अनेक लोकं पांढरे मुळे असही म्हणतात!! 365 दिवस, रात्र ते फक्त पांढऱ्या कपड्यात असतात. त्यांच्या चारित्र्यावर आणि कपड्यावर डाग मी तरी पाहिला नाही. अनेक वेगवेगळे उपक्रम ते करत असतात. त्यासाठी कुणा कुणाला भेटून निस्वार्थ पणे उपक्रम तडीस लावतात. सही रे सही नाटकाला आज 21 वर्षे पुर्ण झाली. ते नाटक जेव्हा आलं तेव्हा मुळेकाका आमच्या पाठीशी होते. वर्तमानपत्रात जी नवनविन जाहिरात संकल्पना यायची ती यांच्याच डोक्यातून!!'

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'बाईपण भारी देवा या सिनेमाच्या यशानंतर नुकतीच त्यांची भेट झाली. प्रेमाने तरी टोमणा मारून ते मला काहीतरी बोललेच. पण खर सांगू? ते एकमेव असतील ज्यांना उलट उत्तर देण्याची मला इच्छा होत नाही. कारण त्यांनी तो मान माझ्या मनात निर्माण केला आहे. कदाचित ते Instagram वर नसतीलच. ज्यांना जमेल त्यांनी ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. आपल्या आयुष्यात अशी माणसं असतात.. त्यांना जपायचे असतं. कारण त्यांच्या असण्याने आपलं आयुष्य समृद्ध होतं.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

केदार शिंदे यांच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अगदी खरं. कौतुक करावं तर त्यांनीच. टीका करतील तीही पोटतिडकीने. पण इतकं निर्मळ मन त्यांच्या कपड्यांप्रमाणेच,की ती टीकाही गोड वाटावी.'

बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या यशानंतर आता केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संंबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva: 'सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे!'; केदार शिंदे यांनी शेअर केली खास पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
Sayaji Shinde: सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
Pushkar jog on Vin Diesel: 'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
Divya Khosla on Govinda and Sunita: 'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Embed widget