एक्स्प्लोर

Kantara A Legend Chapter-1 First Look and Teaser: प्रतीक्षा संपली! कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 चा फर्स्ट लूक आऊट, ऋषभ शेट्टीचा लूक पाहून येतील अंगावर शहारे

कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 (Kantara A Legend Chapter-1) या चित्रपटामधील ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) फर्स्ट लूक आणि लूक टीझर रिलीज झाला आहे.

Kantara A Legend Chapter-1 First Look and Teaser: सप्टेंबर 2022 मध्ये  'कांतारा' (Kantara) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाची कथा, चित्रपटामधील सीन्स आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सगळ्याच गोष्टींचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला.  आता कांतारा चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रीक्वलचे घोषणा केली आहे. या प्रीक्वेलचं नाव कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 (Kantara A Legend Chapter-1) असं आहे. या चित्रपटामधील ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) फर्स्ट लूक आणि लूक टीझर रिलीज झाला आहे.

'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1' चा फर्स्ट लूक आऊट

कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाचा फर्स्ट लूक ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रक्ताने माखलेला दिसक आहे. त्याच्या एका हातात त्रिशुळ दिसत आहे. तसेच  Hombale Films या युट्यूब चॅनलवर कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा टीझर देखील शेअर करण्यात आला आहे. 

पाहा लूक टीझर:

ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाच्या फर्स्ट लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "कन्नड चित्रपटसृष्टीतून आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट येत आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, आम्ही या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहोत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

 'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट केवळ साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही हिट ठरला.  'कांतारा' या चित्रपटात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले. तर या चित्रपटात ऋषभनं शिवा ही भूमिका साकारली. या चित्रपटातील ऋषभच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. कन्नड भाषेतील कांतारा हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला. कांतारा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.

आता कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 हा चित्रपट कधी रिलीज होणार? तसेच या चित्रपटात आणखी कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Rishab Shetty On Joining Politics: कांताराच्या यशानंतर राजकारणात प्रवेश करणार? ऋषभ शेट्टी म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget