एक्स्प्लोर

Kantara 2: 'कांतारा-2' प्रदर्शित होणार? ऋषभ शेट्टी म्हणाला...

आता कांताराच्या (Kantara) यशानंतर कांताराचा दुसरा पार्ट देखील रिलीज केला जाईल का? असा प्रश्न ऋषभ शेट्टीला (Rishab Shetty) एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी ऋषभ शेट्टीनं या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. 

Kantara:     'कांतारा' (Kantara)   या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. आता कांताराच्या यशानंतर कांताराचा दुसरा पार्ट देखील रिलीज केला जाईल का? असा प्रश्न ऋषभ शेट्टीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी ऋषभ शेट्टीनं या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाला ऋषभ शेट्टी? 
कांताराचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे का? असा प्रश्न जेव्हा  ऋषभ शेट्टीला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला तेव्हा त्यानं उत्तर दिलं. तो म्हणाला, मला याबद्दल आता काहीही सांगता येणार नाही. मी आता दोन महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. मी ज्या चित्रपटांबद्दल विचार करत होतो, ते विचार आता गायब झाले आहेत. त्यामुळे मी आता नव्यानं विचार करायला सुरुवात करेल' 

पुढे तो म्हणाला, 'कांताराला रिलीज होऊन 35 दिवस झाले आहे आणि अजूनही आम्ही या चित्रपटाचं प्रमोशन करत आहोत. त्यामुळे मी सध्या केवळ कांताराबाबत बोलू शकतो. कांतारा2 बद्दल बोलू शकत नाही.'

कांतारा हिंदी रिमेकबाबत ऋषभ शेट्टी म्हणाला, 'मला या चित्रपटाचा हिंदी रिमेक व्हावा असं वाटत नाही.'

एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टीनं कांताराला मिळालेल्या यशाबद्दल आपले मत मांडले होते. तो म्हणाला की, 'हे सर्व यश मिळवण्यासाठी 18 वर्षे मेहनत केली आहे आणि हे एका रात्रीत घडलेले नाही.  मी फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलेले नाही. मल्याळम, तेलगू आणि इतर देशांतील सर्व भाषांमधील प्रेक्षकांचा मी आभारी आहे.'

'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. 'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. 

कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Kantara: ऋषभ शेट्टी नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता कांतारामधील शिवा ही भूमिका; पण...

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Box Office Collection Day 5: 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Drishyam 3 Gaitonde Review By Yogesh Soman: 'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
Big Boss Actress on Relationship: 'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Embed widget