एक्स्प्लोर

कंगना रनौत स्वत:च्याच बायोपिकचं दिग्दर्शन करणार

लवकरच अभिनेत्री कंगना रनौतच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वत: कंगना करणार आहे. या सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. नुकतंच तिने याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई : लवकरच अभिनेत्री कंगना रनौतच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वत: कंगना करणार आहे. या सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. नुकतंच तिने याबाबत माहिती दिली आहे. कंगना रनौत हिचा मणिकर्णिका हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केल्याचा दावा कंगनाने केला होता. दिग्दर्शक क्रिश यांनी अर्ध्यात या सिनेमाचं दिग्दर्शन सोडलं होतं. त्यांनतर उर्वरीत सिनेमाचं दिग्दर्शन कंगनाने केल्याचा दावा होता. यानंतर तिच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार असल्याची माहिती तिने दिली आहे. शिवाय हा सिनेमा प्रचारासाठी बनवण्यात येणार नसल्याचं कंगनाने सांगितलं. तिच्या जीवनावर आधारित सिनेमाची पटकथा बाहूबली सिनेमाचे पटकथा लेखक के.वी. विजयेंद्र यांनी लिहिली आहे. मणिकर्णिका या सिनेमाची पटकथाही त्यांनीच लिहिली होती. कंगना तिच्या जीवनावर आधारित सिनेमाबाबत बोलताना म्हणाली की, माझ्या जीवनावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन मी करणार आहे. हा सिनेमा मी प्रचारासाठी बनवत नाही. माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्याबाबत कधी भेदभाव केला नाही. मी आहे तशी मला त्यांनी स्विकारलं, असं कंगना म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death: नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
Embed widget