एक्स्प्लोर

ती परत आलीय... धमाकेदार लूकसह जेनिफर विंगेटचे इन्स्टाग्रामचे पुनरागमन, एका महिन्यानंतर शेअर केल्या किलर अदा

Jennifer Winget Comeback On Instagram: 'बेहद' फेम अभिनेत्री जेनिफर विंगेट गेल्या एक महिन्यापासून इंस्टाग्रामवरून गायब होती. आता या अभिनेत्रीने पुन्हा धमाकेदार लूकसह सोशल मीडियावर कमबॅक केले आहे.

Jennifer Winget Comeback On Instagram: टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, मात्र ती गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवरून गायब होती. आता या अभिनेत्रीने धमाकेदार पुनरागमन केले असून तिच्या पुनरागमनाने चाहतेही खूश आहेत. जेनिफर विंगेटने एका जबरदस्त लूकसह इन्स्टाग्रामवर कमबॅक केलं आहे.

जेनिफर विंगेटने (Jennifer Winget) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकामागून एक असे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये जेनिफर विंगेटचा किलर लूक पाहायला मिळत आहे. तिने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे, तेच फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. ब्लू-रेड प्रिंटेड लेहेंग्यात जेनिफरची स्टाईल पाहण्यासारखी आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीने न्यूड मेकअप केल्याचं दिसत आहे आणि वेगवेगळ्या अदा दिल्या आहेत. इंडो वेस्टर्न लूकमध्येही जेनिफर ग्लॅमरस दिसतेय. अभिनेत्रीने प्रिंटेड को-ऑर्डरसह कानातले आणि बांगड्या घालून लूक दिला आहे.

Jennifer Winget  Photo : जेनिफर विंगेटचा ग्लॅमरस लूक

हाय-नेक स्वेटर आणि बूटसह जेनिफरचा साडीचा लूक देखील अप्रतिम आहे. अभिनेत्रीने तिचा लूक दागिन्यांनी आणि चोकरने पूर्ण केला आहे. एका ठिकाणी जेनिफरने टायगर प्रिंट आणि लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा किलर लुक दाखवताना दिसू शकते. जेनिफरचे लूक आणि तिची स्टाईल पाहून चाहतेही खूप खूश आहेत.

Jennifer Winget Instagram Post : इंस्टाग्रामवर परतल्यावर जेनिफर म्हणाली.... 

मी इन्स्टाग्रामवर परत आले आहे असं सांगत जेनिफर विंगेटने पोस्ट लिहिली आहे. या लुक्सबद्दल तुम्हाला काय वाटते ते मला सांगा असं आवाहनही तिने चाहत्यांना केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

जेनिफर विंगेट तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget