एक्स्प्लोर

Jayeshbhai Jordaar : 'जयेशभाई जोरदार'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, 13 मे रोजी सिनेमा होणार प्रदर्शित

Jayeshbhai Jordaar : 'जयेशभाई जोरदार' हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Jayeshbhai Jordaar : (Ranveer Singh) रणवीर सिंहचा आगामी 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने 'जयेशभाई जोरदार' हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यास मान्यता दिली आहे. 

सिनेमाच्या ट्रेलरमधील एका दृश्याबाबत बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  ट्रेलरमधील एका सीनमध्ये प्रसूतीपूर्व लिंग निर्धारणासाठी अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. 'युथ अगेन्स्ट क्राइम' नावाच्या एनजीओने ही याचिका दाखल केली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

मनीष शर्मा निर्मित, 'जयेशभाई जोरदार' मध्ये 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे देखील आहे. शालिनी पांडे या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्करने केले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Jayeshbhai Jordaar Controversy : प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात! चित्रपटाविरोधात याचिका दाखल

Firecracker Song: 'जयेशभाई जोरदार' मधील जोरदार गाणं प्रदर्शित; 'फायरक्रॅकर'मध्ये रणवीरचा हटके अंदाज

Ranveer Singh : पेढा की बर्फी? मुलगा हवा की मुलगी.... खऱ्या आयुष्यात रणवीर सिंहला काय हवंय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई

पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget