एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Ananya Pandey: अनन्या पांडे म्हणते, "यंदा आयपीएलमध्ये 'हा' खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप"; अभिनेत्रीनं केलेली भविष्यवाणी खरी ठरेल?

'यंदा आयपीएलमध्ये कोणता खेळाडू ऑरेंज कॅप जिंकणार?' या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्री अनन्या पांडेनं (Ananya Pandey) एका मुलाखतीमध्ये दिलं आहे.

Ananya Pandey On Virat Kohli: आयपीएलची (IPL 2023) क्रेझ संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आयपीएलची मॅच पाहण्यासाठी जात आहेत. काही सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आयपीएलमधील आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेनं (Ananya Pandey) एका मुलाखतीमध्ये 'यंदा आयपीएलमध्ये कोणता खेळाडू ऑरेंज कॅप जिंकणार?' या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

एका मुलाखतीमध्ये अनन्यानं सांगितलं की, यंदा आयपीएलमध्ये क्रिकेटर विराट कोहली हा ऑरेंज कॅप जिंकले.' आयपीएल 2023 मध्ये विराट हा फॉर्ममध्ये दिसत आहे. सध्या या स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश आहे. आयपीएलच्या या सिझनमध्ये कोहलीनं एकूण चार अर्धशतक केले आहेत.

आयपीएल 2016 मध्ये विराटनं जिंकली होती ऑरेंज कॅप 

IPL 2016 मध्ये विराट कोहलीने पहिल्यांदा ऑरेंज कॅप जिंकली. त्याच सिझनमध्ये विराट कोहलीनं एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला होता.  आता आयपीएल 2023 मध्ये  विराट हा ऑरेंज कॅप जिंकेल आणि अनन्या पांडेची भविष्यवाणी खरी ठरेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

 विराट कोहलीने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 231 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 222 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 36.52 च्या सरासरीने आणि 129.61 च्या स्ट्राइक रेटने एकूण 6903 रन्स केल्या. यादरम्यान त्यानं एकूण 5 शतके आणि 48 अर्धशतके केली आहेत.  

अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून काही नेटकरी अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडत आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य आणि अनन्या यांनी लॅकमे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील केला. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. अनन्याचा लवकरच ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अनन्याचा गेहराईंया हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या:

Virat Kohli Anushka Sharma Dance Video: जिममध्ये पंजाबी गाण्यावर थिरकले विराट आणि अनुष्का; डान्स करता-करता अचानक...; व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Embed widget