एक्स्प्लोर

'बाहुबली' सिनेनिर्मात्यांच्या ऑफिसवर आयकर विभागाची धाड

हैदराबाद:  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा निर्णय घोषित केल्यानंतर, अनेकांचे धाबे दणाणले. मोदींच्या या निर्णयाने अनेक राजकीय नेते सेलिब्रेटी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आयकर विभागाने यावर धाडसत्र सुरु केल्याने या चिंतेत भरच पडली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरलेल्या 'बाहुबली'च्या निर्मात्यांच्या कार्यालयांची झडती घेतली. ही झडती हैदराबादमधील बंजारा हिल्स आणि जुबली हिल्स या परिसरातील कार्यालयांवर घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.तसेच आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेनुसार ही झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अनुष्का शेट्टी आणि राणा दग्गुबती यांची मुख्य भूमिका असलेला 'बाहुबली' या सिनेमाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाने जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. जगभरातील जवळपास 4000 स्क्रिनवर तेलगू, तामिळ आणि मल्ल्याळम् भाषेसोबतच हिंदीमध्येही हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाने 500 कोटींची कमाई केल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. त्यामुळे सिनेमा निर्मिता शोबू यारलगाडा आणि प्रसाद देवीनेनी यांनी दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्यासोबत या सिनेमाचा सिक्वेल बनवण्यास सुरुवात केली होती. हा सिनेमा जवळपास पुर्ण झाल्याने आता लवकरच तो सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याने त्यासाठी सिनेमा निर्मात्यांनी वितरकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयकर विभागाने निर्मात्यांच्या कार्यालयावर धाड टाकल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Embed widget