एक्स्प्लोर

Imran Khan: इमरान खान पुन्हा पडलाय प्रेमात? दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव, व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

इमरानचं (Imran Khan) नाव एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.

Imran Khan: प्रसिद्ध अभिनेता इमरान खान हा (Imran Khan) बऱ्याच वर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर राहात आहे. 2015 मध्ये त्याचा 'कट्टी बट्टी' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर इमराननं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. सध्या इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. इमरान आणि अवंतिका मलिक यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर सुरु होती. आता इमरानचं नाव एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. नुकताच अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन आणि इमरानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे इमरान हा लेखाला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लेखानं इमरानचा हात पकडलेला दिसत आहे. या फोटोमध्ये लेखा ही ब्लू फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये दिसत आहे. तर इमरान हा ब्लॅक टी-शर्ट, ब्लू पँट अशा सुपर कूल लूकमध्ये दिसत आहे. इमरान आणि लेखानं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

Imran Khan: इमरान खान पुन्हा पडलाय प्रेमात? दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव, व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

अवंतिका मलिक आणि इमरान खान यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2014 साली त्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी मुलाचे नाव इमारा असं ठेवलं. काही महिन्यांपूर्वी अवंतिका आणि इमरान यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.  2020 मध्ये अवंतिकानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी अवघड असतात, असं लिहिलं होतं. काही महिन्यांपूर्वी आमिरची मुलगी आयरा खान हिने इमरानसोबतचा फोटो देखील शेअर केला होता. इमरान खाननं सोशल मीडियावर अवंतिका मलिकसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Imran Khan (@imrankhan)

इमरानचे चित्रपट 

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'जाने तू... या जाने ना' या चित्रपटामधून इमरान खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं ‘एक मैं और एक तू’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘देल्ही बेली’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Imran Khan : आमिरनंतर आता त्याचा भाचाही घेणार घटस्फोट? इमरान आणि अवंतिकाच्या नात्यामध्ये दुराव्याची चर्चा

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget