एक्स्प्लोर

IB 71 Teaser Release: विद्युत जामवालच्या IB 71 चा टीझर रिलीज; 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची दिसली झलक

विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) IB 71 हा चित्रपट  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

IB 71 Teaser Release: बॉलिलूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal)  आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याचा IB 71 हा चित्रपट  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विद्युतने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. तसेच या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याची झलक देखील दिसत आहे.

IB 71  चित्रपटाच्या 47 सेकंदाच्या टीझरमध्ये अभिनेते अनुपम खेर हे विद्युत जामवालसोबत एका सिक्रेट मिशनची प्लॅनिंग करताना दिसत आहेत. या टीझरमध्ये मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीची (Suvrat Joshi) झलक दिसत आहे. सुव्रत या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

चित्रपट कधी होणार रिलीज? 

IB 71  हा चित्रपट 12 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन  संकल्प रेड्डी यांनी केलं आहे. चित्रपटात अश्वथ भट्ट  देखील काम करणार आहेत. याआधी त्यांनी हैदर, राजी और लम्हा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  आयबी 71 या चित्रपटाचे कथानक हे सत्य घटनेवर आधारित असणार आहे, असं म्हटलं जात आहे.

पाहा टीझर

सुव्रत बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण


सुव्रतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  IB 71 या चित्रपटाबद्दल माहिती दिली होती. त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं, 'माझी पहिली हिंदी फिचर फिल्म! टॉप सिक्रेट इज आऊट, भारताचे सर्वात गोपनीय मिशन ज्यामुळे  1971 चे युद्ध जिंकता आले. IB 71 12 मे 2023 रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस. टीझर रिलीज झाला आहे.' सुव्रतच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sula (@suvratjoshi)

काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांनी IB 71 या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.  अनुपम खेर यांनी विद्युतसोबतचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या 523 व्या चित्रपटाच्या शूटिंगला मी सुरूवात करत आहे. द गाझी अटॅक फेम संकल्प रेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. विद्युत जामवाल यांची अॅक्शन हीरो ही कंपनी या चित्रपटाची निर्मीती करणार आहे.  ' 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Anupam Kher : 'द कश्मीर फाइल्स'नंतर अनुपम खेर यांचा नवा चित्रपट; IB 71 च्या शूटिंगला सुरूवात

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget