एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

Just Married आलिया-रणबीरची पहिली झलक; 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी (Alia Bhatt) आजचा दिवस खास आहे. आज दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे. वास्तू बंगल्यात दोघांनी सात फेरे घेतले आहेत.  लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत. आलिया-रणबीरची जोडी लग्नानंतर 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

'भूल भुलैया 2' चा जबदस्त टीझर रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळतो. त्याच्या 'भूल भुलैया 2'  या चित्रपटाची वाट त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळाली आहे. 

अन्य 'या' दिवशी होणार रिलीज

मागील बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले सर्वच चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. यापैकीच एक असलेला बहुचर्चित सिनेमा म्हणजे 'अन्य'. मराठीतील दिग्गज कलाकारांसोबतच हिंदी कलाकारांच्या अभिनयानं सजलेला आणि मराठीसह हिंदी भाषेतही बनलेला 'अन्य'च्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

लग्नानंतर आलियाची खास पोस्ट

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतेच आलियाने लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत आलियाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

'इंडियन आयडल मराठी'चा महाअंतिम सोहळा 'या' दिवशी पार पडणार

'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. 18-19 एप्रिलला 'इंडियन आयडल मराठी'चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

संबंधित बातम्या

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी'चा महाअंतिम सोहळा 'या' दिवशी पार पडणार

KGF 2 : यशच्या 'केजीएफ 2'ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी 4400 स्क्रीनवर प्रदर्शित

Alia Ranbir Wedding : Just Married आलिया-रणबीरची पहिली झलक; 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद

महत्त्वाच्या बातम्या

Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget