एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'द कश्मीर फाइल्स'चं पंतप्रधानांनी केलं कौतुक
'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाच्या टीमची भेट घेतली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. 

'गंगूबाई काठियावाडी' आता ओटीटीवर पाहता येणार

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी सिनेमा 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या सिनेमाने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

अक्षय कुमारचा ‘मिशन सिंड्रेला’ थिएटरमध्ये रिलीज होणार नाही

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'बच्चन पांडे' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त हा अभिनेता यावर्षी इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे जो दरवर्षी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करतो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आता अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाशी संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘मिशन सिंड्रेला’ खूप महागात विकला गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ने ‘मिशन सिंड्रेला’ हा चित्रपट 135 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

'द कश्मीर फाइल्स' तीन राज्यांत करमुक्त

'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे.  मध्य प्रदेश, हरियाणानंतर आता गुजरात सरकारनेदेखील 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा करमुक्त केला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

'बच्चन पांडे'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

खिलाडी कुमार सध्या 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 18 मार्च रोजी होळीच्या दिवशी 'बच्चन पांडे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा अवघ्या काही दिवसांत प्रदर्शित होणार असल्याने आता सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 

संबंधित बातम्या

Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात, अक्षय, कृती आणि जॅकलीनचं हटके प्रमोशन

Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

Sonu Sood : मी आणि मालविका दोघेही आयुष्यभर तुमच्या सेवेत तत्पर राहू, पराभवानंतर सोनू सूदने केलं ट्वीट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget