एक्स्प्लोर
चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांची पुण्यात आत्महत्या
पुणे : चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष पिऊन त्यांनी जीवन संपवलं.
अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये पत्नीवर आरोप करण्यात आले आहेत. अतुल तापकीर हे ढोल ताशा चित्रपटाचे निर्माते आहेत. पुण्यातील डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
ढोल ताशा सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला मानसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.
अतुल तापकीर यांची फेसबुक पोस्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement