एक्स्प्लोर

'न्यूड' सिनेमासाठीचा संघर्ष संपला नाही, आता सुरु झालाय : रवी जाधव

सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावर बोलताना रवी जाधव म्हणाले, "सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे काहीही दाखवू शकत नाही. काही भान ठेवलं पाहिजे. अमर्याद स्वातंत्र्य घातक आहे. मग तुम्ही काहीही दाखवाल, हे योग्य नाही. त्यामुळे सिनेमा मेकिंगची सिस्टमच बदलून जाईल."

मुंबई : न्यूड सिनेमासाठीचा संघर्ष संपला नाही. किंबहुना संघर्ष सुरुच राहील. कारण सिनेमा लोकांसमोर आणण्यापर्यंत संघर्ष सुरु राहील, असे सिनेदिग्दर्शक रवी जाधव म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात रवी जाधव यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. वादात अडकलेल्या 'न्यूड' सिनेमासोबतच अनेक मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नाही :  रवी जाधव    "अखिल भारतीय चित्रपट महामंडळ वगळता, कुठल्याही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नाही. मराठी, मराठी करणाऱ्यांपैकीही कुणी नाही. अनेकांच्या पाठिंब्यांची अपेक्षा होती, पण नाही मिळाला. कुणीही कॉल केला नाही.", अशी खंत रवी जाधव यांनी व्यक्त केली. मात्र, "माझ्या मित्रांनी मला फोन करुन विचारलं, काही मदत लागली तर सांग. किंवा अनेकांनी पाठिंबा दिला. अर्थात इंडस्ट्रीमधीलही खूप कमी लोक पुढे आले.", असे सांगायलाही रवी जाधव विसरले नाहीत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावर बोलताना रवी जाधव म्हणाले, "सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे काहीही दाखवू शकत नाही. काही भान ठेवलं पाहिजे. अमर्याद स्वातंत्र्य घातक आहे. मग तुम्ही काहीही दाखवाल, हे योग्य नाही. त्यामुळे सिनेमा मेकिंगची सिस्टमच बदलून जाईल." न्यूड सिनेमाच्या पुढील वाटचालीबाबत रवी जाधव म्हणाले, " कालच सेन्सॉर बोर्डासोबत बैठक झाली. ते अडथळे आणत आहेत, असं वाटत नाही. ते सकारात्मक आहेत. मात्र जर खरंच वेळ काढूपणा करतायेत, असं वाटेल, तेव्हा तेव्हा सर्वांना पाठिंब्यासाठी आवाहन करेन." 'न्यूड' सिनेमाला नाकारलं का, याची कारणंच समजू शकले नाहीत, असे रवी जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले, "एकही कॉल आला नाही मिनिस्ट्रीकडून किंवा ज्युरीकडून आला नाही. सिनेमा वगळण्यात आल्याची माहिती मीडियाकडून कळत होती. सिनेमा रिजेक्ट का केला गेला, हेच माहित नाही. हे मी शोधतोय" त्याचबरोबर, "न्यूड या नावामुळे सिनेमा वगळण्यात आल्याचं कारण मिळालं. सेन्सॉर करुन नाव घेतला होता. मग कळलं, सेन्सॉर सर्टिफिकेट नव्हतं. मुळात गेल्या दोन वर्षांपासून कायदा आहे, भारतीय सिनेमांना इफ्फीत सेन्सॉर सर्टिफिकेट लागतच नाही. सेन्सॉर हवा असल्यास ऑफिशियल मेल येतो. यावेळी तसं काहीच झालं नाही. मग सुरुवातीला विचार केलेला, कोर्टात जाण्याचा. नंतर डोक्यात असं आलं की, ओपनिंग फिल्म होती. मग आता काही झालं तरी ओपनिंगचा सन्मान मिळणार नाही. मग मराठी बाणा म्हणा किंवा काहीही, मी कोर्टात वगैरे गेलो नाही." पाहा संपूर्ण माझा कट्टा :

महत्त्वाच्या बातम्या

Arbaj Shaikh Solapur Hospital Allegations: 'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया
'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया
Welcome To The Jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
Actor Rajesh Sharma Hospitalised: प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Embed widget