एक्स्प्लोर

Fighter OTT Release : दीपिका-हृतिक रोशनच्या 'फायटर'ची मोठी डील; जाणून घ्या कोणत्या OTT कधी होणार रिलीज?

Fighter OTT Release :  मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता 'फायटर' चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Fighter OTT Release :  'मल्टिस्टारर' 'फायटर' (Fighter Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मागील महिनाभरापासून फायटरने बॉक्सने सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने देशातच 211 कोटींचे उत्पन्न मिळवले. तर, वर्ल्डवाईड कमाईचा आकडा 336 कोटी रुपये इतका आहे. मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता 'फायटर' चित्रपट ओटीटीवर रिलीज (Fighter OTT Release) होणार आहे. 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाची कथा ही हवाई दलाच्या धाडसी मोहिमेवर आधारीत आहे. या चित्रपटाचा निर्मिती खर्च 250 कोटींच्या घरात होता. या चित्रपटाने एकूण 336 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क आणि ओटीटीचे हक्कांची मोठी डील करण्यात आली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

किती रुपयांना झाली डील?

फायटर चित्रपटाचे ओटीटी प्रसारण हक्क हे नेटफ्लिक्सने विकत घेतले असल्याचे वृत्त आहे. ही डील 150 कोटींना झाल्याची माहिती आहे. 

फायटर ओटीटीवर कधी होणार रिलीज?

2019 मध्ये पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित हा चित्रपट होळीच्या निमित्ताने मार्च महिन्यात OTT वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सने ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.  परंतु 21 मार्च 2024 पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारीत होईल अशी चर्चा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

'या' देशांमध्ये 'फायटर'वर बंदी

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा 'फायटर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. वैमानिकाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाला अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांमध्ये फायटरवर बंदी घालण्यात आली आहे. 'फायटर' या सिनेमात दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हवाई हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget