एक्स्प्लोर

Akshay Kumar : 'बल्ब कुठून आला, नीट चाल'; 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमातील अक्षयचा लूक पाहून भडकले नेटकरी

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

Akshay Kumar Troll : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात खिलाडी कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ शेअर केल्यापासून या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. 

अक्षयने व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याला अनेकजण ट्रोल करत आहेत. या व्हिडीओमध्ये अक्षयच्या मागे एक बल्बचं झुंबर दिसत आहे. त्याकाळी बल्ब कुठून आला, थॉमस एडिसनने 1879-80 दरम्यान बल्बचा शोध लावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 ते 1680 या काळात साम्राज्य केलं. मग तरी हे कसं काय?, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

व्हिडीओमध्ये अक्षय चालताना दिसत आहे. यावरदेखील नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे,"जरा नीट चाल, चेहऱ्यावर तेजस्वी भाव असू दे, दबकत चालू नकोस, असं चालून छत्रपतींचा अपमान करू नकोस, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत". शरद केळकर, अमोल कोल्हेसारखे तगडे पर्याय उपलब्ध असताना अक्षय कुमार का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

'जय भवानी, जय शिवाजी' असं कॅप्शन देत अक्षयने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेतील अक्षय कुमारचा लूक नेटकऱ्यांच्या फारसा पसंतीस पडलेला नाही. अक्षयच्या लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. अक्षयचा लूक पाहून नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. 

संबंधित बातम्या

Akshay Kumar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
Embed widget