एक्स्प्लोर

अडचणीला सामोरं जा.. तिच्यापासून पळू नका, इम्रान खानची पत्नी अवंतिकाची भावनिक पोस्ट होतेय व्हायरल

अवंतिका आणि इम्रान यांच्यात काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याचं 2019 मध्ये समोर आलं होतं. या बातमीला दोघांनीही दुजोरा दिला नव्हता. पण अवंतिकाच्या वडिलांनी मात्र काही दिवसांपूर्वी अत्यंत सूचक वक्तव्या केलं.

जाने तू या जाने ना, आय हेट लव्ह स्टोरीज या सिनेमांमधून झळकलेला नायक इम्रान खानने अभिनय सोडल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. इम्रानच्या मित्राने ही बातमी माध्यमांना सांगितली. त्यानंतर मात्र इम्रान आणि त्याची दीर्घ काळची मैत्रीण आणि पत्नी अवंतिका मलिक यांच्यात काहीतरी कुरबूर असल्याचं समोर आलं आहे. अवंतिकाच्या वडिलांनीही काही दिवसांपूर्वी यावर सूचक विधान केलं होतं.

इम्रान खान बॉलिवूडमध्ये आला तोच आमीर खानचा पुतण्या म्हणून. त्याचं मोठं स्वागत झालं होतं. कालांतराने 2014 मध्ये इम्रानने आपल्या मैत्रिणीशी लग्न केलं. ते लग्नही मोठ्या थाटात झालं होतं. या दोघांना एक मुलगीही झाली. तिचं नाव इमरा. पण आता मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय की काय अशी शक्यता वाटू लागली आहे. याला कारणीभूत ठरली आहे अवंतिकाची भावनिक पोस्ट. अवंतिका आपल्या पोस्टमध्ये लिहिते, तुम्हाला कोणतीही अडचण आली असेल तर त्या अडचणीला समारं जा. तिच्यासोबत बसा. तिच्यापासून पळून जाणं, तिला गिळून टाकणं.. तिच्याकडे दुर्लक्ष करून झोपून जाणं अशा गोष्टी करण्यापेक्षा त्या अडचणीला समोरं जाऊन तिला तोंड देणं कधीही चांगलं. असं म्हणून अवंतिकाने आपण या अडचणीसोबत बसल्याचं सांगितलं आहे.

धूम 2 ला चौदा वर्षं पूर्ण, ह्रतिक-ऐश्वर्याचा हॉट अवतार आजही प्रेक्षकांच्या आठवणीत

अवंतिका आणि इम्रान यांच्यात काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याचं 2019 मध्ये समोर आलं होतं. या बातमीला दोघांनीही दुजोरा दिला नव्हता. पण अवंतिकाच्या वडिलांनी मात्र काही दिवसांपूर्वी अत्यंत सूचक वक्तव्या केलं. इम्रान आणि अवंतिकामधलं नातं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो प्रश्न हे दोघे सामंजस्याने सोडवतील. इम्रानने अभिनय सोडल्यानंतरच्या बातम्यांबद्दलही त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते, की इम्रानने अभिनय सोडणं हा त्याचा निर्णय आहे. पण इम्रानच्या पत्नीला तसं वाटत असेलच असं नाही. या त्यांच्या वक्तव्यावरून या दोघांमध्ये काहीतरी कुरबुरी सुरू असल्याचं कळत होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget