एक्स्प्लोर

शुटिंग दरम्यान, सेटवरच बाटलीत लघवी करायचा अभिनेता; निर्मात्यांकडून आरोपांच्या फैरी, अभिनेत्याचीही कबुली

Dwayne Johnson Controversy: चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना प्रसिद्ध अभिनेता ड्वेन जॉनसन चक्क बाटलीत लघवी करायचा.... स्वतःच याबाबत खुलासा केला असून यापूर्वीही तो सेटवर लेट येत असल्यामुळे कॉट्रोवर्सीचा शिकार झाला होता.

Dwayne Johnson Controversy: सेलिब्रिटी (Celebrity Actor) आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच अनेक गोष्टींबाबत चाहत्यांना उत्सुकता असते. एवढंच काय तर, त्यांच्याबाबतच्या कॉन्ट्रोवर्सीसुद्धा सर्वांसाठी औत्सुकाचा विषय असतो. अनेक सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक घटनांमुळे कॉन्ट्रोवर्सीचे शिकार होतात. असंच काहीसं झालंय, प्रसिद्ध हॉलिवूड स्टार (Hollywood Star) ड्वेन जॉनसनसोबत (Dwayne Johnson). त्याच्याबाबतची कॉन्ट्रोवर्सी, त्याच्यावरचे आरोप याबाबत आता स्वतः अभिनेत्यानं मौन सोडलंय. 

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ड्वेन जॉन्सन त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. काही काळापूर्वी तो वादात सापडला होता. ड्वेन जॉन्सनवर 'रेड वन'च्या सेटवर उशिरा पोहोचल्याचा आरोप वारंवार केला जात होता. तसेच, त्याच्यावर सेटवर वारंवार, सतत गैरवर्तन केल्याचा आरोपही केला जात होता. आता खुद्द ड्वेन जॉन्सननं यावार मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यानं सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू सांगितली आहे. तसेच, त्यानं काही गोष्टी मान्यदेखील केल्या आहेत. सध्या ड्वेन जॉन्सनची ही मुलाखत व्हायरल होत आहे. 

जीक्यूला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ड्वेन जॉन्सन म्हणाला की, त्याच्याबाबत बोललं जात आहे की, तो सेटवर वारंवार गैरवर्तन करायचा. बाटलीत लघवी करायचा... हो कामच्या व्यापामुळे मी सेटवर बाटलीत लघवी करायचो. मला सेटवर यायला उशिरही झाला आहे. पण, जेवढं सांगितलं जातंय, तेवढा उशिरा नाही व्हायचा. 

बाटलीत लघवी करायचा अभिनेता 

ड्वेन जॉन्सननं सांगितलं की, हो... मी काम करताना बाटलीत लघवी करतो. त्यानंतर ज्यावेळी त्याला सेटवर उशिरा येण्याबाबत विचारलं, त्यावेळी त्यानं तेसुद्धा कबुल केलं. पण, त्याच्यावर सातत्यानं करण्यात आलेला आरोप, तो सेटवर तब्बल आठ तास उशिरा येत असल्यामुळे प्रोडक्शनचे बरेचसे पैसे बुडाले, हा मात्र त्यानं फेटाळला. तो म्हणाला की, मी उशिरा यायचो पण, ते म्हणतात तसा 8 तास उशिर मला कधीच झालेला नाही. तसेच, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळत हा फालतूपणा असल्याचंही तो म्हणाला. तसेच, कित्येक दिवस माझ्यावर हे आरोप केले जात आहेत. मी हजारदा सांगितलंय, मी इथे आहे, या आणि मला विचारा... मी तुम्हाला खरं सांगेन. 

ड्वेनच्या बचावासाठी काहीजण सरसावले 

'रेड वन'चे दिग्दर्शक जेक कासडन यांनी पब्लिकेशनला सांगितलं की, ड्वेन जॉनसननं कधीही कामाचा एकही दिवस सोडलेला नाही. ते पुढे म्हणाले की, तो कधी-कधी उशिरा नक्कीच येऊ शकतो. पण हॉलिवूड असंच आहे. असं प्रत्येकासोबतच होतं. ते हेसुद्ध म्हणाले होते की, अभिनेत्याबाबत बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. पण, मी स्वतः त्याला सेटवर कधीच चुकीचं वागताना पाहिलेलं नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Director With Highest 100 Crore Films: ना संजय लीला भन्साळी, ना राजकुमार हिरानी; 100 कोटींच्या क्लबमध्ये 'या' दिग्दर्शकाच्या सर्वाधिक फिल्म्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bulldozer Action : 'नाशिक मध्ये Uttar Pradesh पॅटर्न', प्रकाश लोंढे यांच्या इमारतीवर कारवाई
Pawar vs Thackeray: 'माझ्या अंगावर भोकं पडत नाहीत', Ajit Pawar यांची Raj Thackeray यांच्या मिमिक्रीवर टीका
Devanga Dave : विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप, देवांग दबे यांचे प्रत्युत्तर
Thackeray Alliance: 'निवडणूक कधी होणार हे महत्त्वाचं, कुणासोबत हा विषय नाही', Raj Thackeray यांचा सावध पवित्रा
Sangram Jagtap Ahilyanagar : आमदार जगताप यांच्या विधानानंतर नवा वाद, दुकानांवर भगवे झेंडे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्तानचा विजय अन् गौतम गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पाकिस्तानचा विजय अन् गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?
Embed widget