एक्स्प्लोर

Drishyam 3 : अभिनेते मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांच्याकडून 'दृश्यम 3' ची घोषणा

एका कार्यक्रमामध्ये अँटोनी पेरुम्बावूर (Antony Perumbavoor) यांनी 'दृश्यम-3' बाबत माहिती दिली आहे. 

Drishyam 3 : अभिनेते मोहनलाल (Mohanlal) यांच्या  दृश्यम (Drishyam) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग रिलीज झाले आहेत. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.   दृश्यम-3 (Drishyam 3) रिलीज होणार की नाही? असा प्रश्न मोहनलाल यांच्या चाहत्यांना पडला होता. आता क्राईम थ्रिलर असणाऱ्या दृश्यम या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे. माझविल एंटरटेनमेंट अवॉर्ड्स या कार्यक्रमामध्ये अँटोनी पेरुम्बावूर (Antony Perumbavoor) यांनी 'दृश्यम-3' बाबत माहिती दिली आहे. 

अँटोनी पेरुम्बावूर यांनी  'दृश्यम-3' ची घोषणा केल्यानंतर ट्विटरवर Drishyam 3 हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी अँटोनी पेरुम्बावूर यांचा पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्यानं ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करुन लिहिले, 'आता दृश्यम-3 ची अधिकृतपणे घोषणा झाली आहे.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'क्लासिक क्रिमिनल पुन्हा येतोय... दृश्यम- 3 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. '

पाहा नेटकऱ्यांचे ट्विट्स

2013 मध्ये दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचा दृश्यम हा क्राईम थ्रिलर मल्याळम चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर या चित्रपटाचा रिमेक कन्नड, तामिळ, तेलुगु आणि हिंदी या भाषांमध्ये  करण्यात आला. दृश्यम चित्रपटाच्या यशानंतर दृश्यम-2 ची निर्मिती करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला.  2021 मध्ये दृश्यम-2 रिलीज झाला. दृश्यम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अजय देवगणनं प्रमुख भूमिका साकारली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Happy Birthday Mohanlal: 'बुर्ज खलीफा'मध्ये हक्काचं घर! अभिनयात पदार्पण करण्याआधी 'या' क्षेत्रात काम करत होते मोहनलाल

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget