एक्स्प्लोर

Disha salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयची मोठी माहिती, तिचा मृत्यू हा...

मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा (disha salian) मृत्यू हा अपघाती होता, असा निष्कर्ष सीबीआयने तपासानंतर काढला आहे.

Disha salian:  मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन (disha salian) हिचा मृत्यू  8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. द इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती होता, असा निष्कर्ष सीबीआयने तपासानंतर काढला आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला. 

दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्यानं दिशाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सीबीआयनं दिली आहे. सीबीआय तपास संस्थेनं दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती अहवाल हा स्वतंत्रपणे दाखल केला नसला तरी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

'दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा आणि सुशांत हे काही काळ काम केले होते, त्यामुळे  दिशा आणि सुशांत सिंह राजपूत दोन्ही मृत्यूंचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात आली आहे.' एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर द इकोनॉमिक टाइम्सला सांगितलं.

'तपासात असे समोर आले आहे की, दिशानं तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी  गेट-टूगेदरचं आयोजित केलं होतं. त्याच रात्री मद्य प्राशन केलेल्या दिशाचा तोल गेला आणि ती फ्लॅटच्या पॅरापेटवरून घसरली.'  असंही त्या अधिकाऱ्यानं माहिती दिली. 

अधिकाऱ्याने सांगितले की, पार्टीला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि घटना स्थळाच्या पहाणीचा अहवाल यांचा समावेश करून कसून तपास करण्यात आला, ज्यातून सीबीआयनं हा निष्कर्ष काढला. 

दिशाच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते
दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्या रात्री पार्टीसंदर्भात अनेक प्रश्न मांडले गेले. असे म्हटलं जात होत की त्या रात्री एका पक्षाचे एक मोठे मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्यांचा बचाव करण्यासाठी दिशाच्या हत्येला आत्महत्या असे संबोधले जात होते. पण व्हिडिओत हे देखील स्पष्टपणे दिसून आले आहे की त्या रात्री दिशा आणि तिच्या मित्रांशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. दिशाच्या पोस्टमॉर्टम अहवालात हे स्पष्टपणे लिहिले आहे की दिशावर बलात्कार झाला नव्हता व दिशा गर्भवतीही नव्हती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Exclusive | दिशा सॅलियनचा मृत्यूपूर्वीचा अखेरचा व्हिडिओ, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 April 2024 : ABP MajhaUdayanraje Bhosale Property : गाडी, बंगला, ठेवी, दागिने; उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?Raju Parve Umred : मतदानाच्या दिवशी राजू पारवेंकडून देवाला साकडंLok Sabha Election 2024 : पाच लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Embed widget