एक्स्प्लोर

Dharmendra: ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला धर्मेंद्र यांनी दिलं सडेतोड उत्तर; म्हणाले, 'सगळे स्ट्रगल करत आहेत...'

धर्मेंद्र (Dharmendra) यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे.

Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या हटके स्टाइलमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत.  या सीरिजमधील लूकचा फोटो धर्मेंद्र यांनी काल सोशल मीडियावर शेअर केला.  या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं त्यांना ट्रोल केलं. आता या ट्रोलरला धर्मेंद्र यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 

नेटकऱ्याची कमेंट

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या वेब सीरिजमधील लूकच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे स्ट्रगलिंग अॅक्टरसारखं का वागत आहेत?' नेटकऱ्याच्या या कमेंटला धर्मेंद्र यांनी रिप्लाय दिला, 'वैष्णव, आयुष्य हे स्ट्रगल आहे. तू, मी, सगळे स्ट्रगल करत आहेत. आराम करणे म्हणजे तुमच्या स्वप्नांचा प्रवास थांबण्यासारखं आहे.'

धर्मेंद्र हे 'ताज' (Taj) या आगामी सीरिजमध्ये सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या 'ताज' (Taj) या वेब सीरिजमध्ये अभिनेते नसिरुद्दीन शाह हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. आशिम गुलाटी, अदिती राव हैदरी, राहुल बोस हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. ते या चित्रपटात अकबर ही भूमिका साकारणार आहे. 'ताज रॉयल ब्लड' ही वेब सीरिज झी-5 या ओटीटी प्लॅफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  

धर्मेंद्र यांचा आगामी चित्रपट

धर्मेंद्र त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि  शबाना आजमी हे कालकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत. मेरा गाव मेरा देश, प्रतिज्ञा, शोले, धरम-वीर शालीमार, लाइफ इन अ मेट्रो  यांसारख्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.

महत्वाच्या इतर बातम्या :  

Dharmendra: धर्मेंद्र झाले सुफी संत; 'ताज रॉयल ब्लड' सीरिजमधील लूकचा फोटो केला शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
Embed widget