एक्स्प्लोर

Devoleena Bhattacharjee: नेटकऱ्यानं शेअर केलेल्या लव्ह जिहादबाबतच्या ट्वीटला देवोलीनाचा रिप्लाय; म्हणाली, 'ट्रू इंडियन मुस्लिम हे नाव ऐकलंय?'

एका नेटकऱ्यानं लव्ह जिहादबाबत केलेल्या ट्वीटमध्ये देवोलीना (Devoleena Bhattacharjee) आणि तिच्या पतीच्या नावाचा उल्लेख केला. या ट्वीटला देवोलीनानं रिप्लाय दिला आहे. 

Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलीनानं  (Devoleena Bhattacharjee)  काही दिवसांपूर्वी शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर अनेकांनी देवोलीनाला ट्रोल केलं. अनेक नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून  देवोलीनाला ट्रोल करतात. नुकताच एका नेटकऱ्यानं लव्ह जिहादबाबत केलेल्या ट्वीटमध्ये देवोलीना आणि तिच्या पतीच्या नावाचा उल्लेख केला. या ट्वीटला देवोलीनानं रिप्लाय दिला आहे. 

नेटकऱ्याचं ट्वीट

'डॉक्टरनी जी,  देवोलिना भट्टाचार्जीला द केरळ स्टोरी चित्रपट बघायला बोलावले होते का? या चित्रपटात त्यांनी काम केले आहे,  wikipedia मध्ये आहे.  तिच्या पतीचे नाव शाहनवाज शेख आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल. लव्ह जिहाद की ऐसी की तैसी.' असं या ट्वीटमध्ये नेटकऱ्यानं लिहिलं.

देवोलीनाचा रिप्लाय

नेटकऱ्याच्या ट्वीटला देवोलीनानं रिप्लाय दिला,  अरे खान साहाब, मला चित्रपट बघायला बोलवण्याची करायची गरज नव्हती. मी आणि माझे पती आम्ही दोघांनी द केरळ स्टोरी चित्रपट पाहिला आहे.  आम्हा दोघांनाही चित्रपट खूप आवडला. तुम्ही ट्रू इंडियन मुस्लिम हे नाव ऐकले आहे का? चुकीला चुकीचे म्हणण्याची ताकद आणि हिंमत दोन्ही असलेल्यांपैकी माझे पती आहेत.'

काही दिवसांपूर्वी द केरळ स्टोरीबाबत एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला देखील देवोलीनानं रिप्लाय दिला होता. तिनं रिप्लाय देत लिहिलं होतं,  'माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले. हा चित्रपट त्यांच्या धर्माविरुद्ध आहे, असे त्याला वाटले नाही. मला असे वाटते की, प्रत्येक भारतीय असे असावे.' गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपटाची चर्चा होत आहे.

देवोलीनानं काही दिवसांपूर्वी जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा अनेकांनी देवोलीनाला ट्रोल देखील केलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या:

The Kerala Story: द केरळ स्टोरी चित्रपटाबाबत देवोलीनानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, 'माझा नवरा मुस्लिम आहे आणि...'

 

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
Singer Parmish Verma Divorce: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
Mirzapur the movie box : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
Manoj Jarange Patil and Raj Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंकडून प्रचार करुन घेतला अन् निवडणुकीत त्यांच्याच पोराला पाडलं: मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंकडून प्रचार करुन घेतला अन् निवडणुकीत त्यांच्याच पोराला पाडलं: मनोज जरांगे पाटील
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Embed widget