एक्स्प्लोर

De Dhakka 2 : 'दे धक्का 2' सिनेमागृहाबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड; सिद्धार्थ जाधवची पोस्ट व्हायरल

De Dhakka 2 : 'दे धक्का 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.

De Dhakka 2 : 2008 मध्ये दिग्दर्शित झालेला ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा सिनेमा प्रेक्षक आजही आवडीने पाहतात. आता 14 वर्षानंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 5 ऑगस्टला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. ‘दे धक्का 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे. नुकतच सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

सिद्धार्थने हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे," संपूर्ण महाराष्ट्रभर 'दे धक्का 2' प्रदर्शित झाला आहे. सिनेमा हाऊसफुल झाला असून धिंगाना प्रतिसाद पहायला मिळतोय. धिंगाना ऑडियन्स आहे, धिंगाना पब्लिक आहे, धिंगाना रिसपॉन्स आहे'. सिद्धार्थचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

‘दे धक्का 2’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.  अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये करण्यात आले आहे. या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

‘दे धक्का’ हा चित्रपट 2008साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते. दे धक्काः2 मधील गाणी देखील प्रदर्शित झाली आहेत. 

संबंधित बातम्या

De Dhakka 2 : ‘लंडनच्या राणीच्या घरी, जाधवांची स्वारी!’, ‘दे धक्का 2’चा भन्नाट टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

De Dhakka 2 Trailer : 'काय झाडी, काय हाटेल, ओक्केमध्ये एकदम...'; ‘दे धक्का 2’चा भन्नाट ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special ReportZero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget